TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गूगल तुमची कोणती कोणती माहिती सेव्ह करतंय? ; अशा पद्धतीने जाणून घ्या संपूर्ण माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सध्याचा जमाना हा स्मार्ट आहे. स्मार्ट जगात वावरत असताना गूगल (Google)आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाची गरज बनली आहे. काहीही अडलं की आपण आधी गूगल करतो. मात्र अशी भिती व्यक्त केली जातेय की, आपण फोनमध्ये जे काही करतो, गूगल थेट त्यावर लक्ष ठेवते आणि गूगल आपली सर्व माहिती आपल्या सर्व्हरवर जमा करण्यास सुरवात करते. त्यामुळे गूगलकडे तुमची वैयक्तिक माहिती किती आहे हे तुम्ही सोप्या पद्धतीने जाणून घेऊ शकता.

अशी तपासा Google Activity –

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

प्रत्येक जीमेल युजर (Gmail User) आपल्या गुगल डेटाची (Google Data) माहिती मिळवू शकत असल्याचा दावा गुगलने केला आहे. सर्वात आधी गुगल अकाउंट (Google Account) सेक्शनमध्ये जावं लागेल. डेस्कटॉपवर उजव्या बाजूला असलेल्या फोटोवर क्लिक करा.

  • फोटोवर क्लिक केल्यानंतर Manage Your Account ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक नवं पेज ओपन होईल. त्यात Data and Privacy वर क्लिक करा.

  • इथे तुमची संपूर्ण अॅक्टिव्हिटी दिसेल. इथे तुम्ही कधी काय केलं याची माहिती मिळेल. इथे Gmail सह गुगल मॅपची टाइमलाइन (Google Map Timeline) , यूट्यूब वॉच (YouTube Watch) आणि सर्च हिस्ट्रीही (Search History) दिसेल.

  • त्याशिवाय My Google Activity मध्येही गुगलवर कधी-काय सर्च केलं याची माहिती मिळेल. हे बंद करण्याचाही पर्याय असतो. काही सेटिंग्सद्वारे तुम्ही हे बंद करू शकता. पण ही सेटिंग तुम्ही बंद केली तरी गुगल तुमची माहिती स्टोर करणार नाही असं होत नाही. ही सेटिंग बंद केल्याने केवळ तुम्हाला ही माहिती दिसणार नाही, पण गुगल तुम्हाला ट्रॅक करेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

डॉक्टर शैलेश राउळ यांच्या तत्परतेमुळे सह्याद्रीचे दुर्गसेवक जितेंद्र वाघ आज ठणठणीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वीज कोसळून १४ बकऱ्यांचा मृत्यू ; महिलेसह शेतमालक सुदैवाने बचावले !

May 1, 2023

लहान विक्रेत्यांची पसंती फक्त जयश्रीताई… जयश्री महाजन यांची प्रचार रॅलीत विक्रेत्यांचा एकच नारा…

November 12, 2024

जिल्ह्यात शेतकऱ्यांची मोसमी पावसाकडे नजर

June 7, 2025

जैन इरिगेशनचा कन्सॉलिडेटेड कर, व्याज घसारापूर्व नफा (इबीडा) १८०.८ कोटी !

July 31, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group