TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रियकराला भेटायला आली अन् असं काही कळलं की तरुणीच्या पायाखालची जमीनच घसरली !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) सोशल मीडियावरून प्रेमात पडलेली नागपूरची पदवीधर तरुणी काल औरंगाबादेत तरुणाला भेटायला आली. यावेळी चहा पित असताना तरुणाच्या मेव्हण्याने त्याला ओळखून रंगेहाथ पकडले. तरुणाचे आधीच दोन लग्न झाल्याचे कळताच तरुणीच्या पायाखालची जमीन घसरली. या दोघांमध्ये चांगलाच वाद झाल्यानंतर हे प्ररकण पोलिसात गेले. यामुळे तरुणीचे चांगलेच डोळे उघडले.

सुशिक्षित कुटुंबातील ही २१ वर्षीय तरुणी सोशल मीडियावरून २४ वर्षीय तरुणाच्या प्रेमात पडली. दोघेही रोज एकमेकांशी बोलू लागले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. निसारने तिला लग्नाची मागणी गातली. तिने गेल्या आठवड्यात थेट घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तरुण दोन दिवसांपूर्वी तिला घ्यायला गेला. नागपूरहून दोघेही पळून आले. तरुण पाचवी शिकलेला असून ट्रकचालक आहे. मात्र त्याने हे सर्व तरुणीपासून लपवून ठेवले. बुधवारी दुपारी दोघेही क्रांती चौकात चहा घेण्यास थांबले असता तरुणाच्या दुसऱ्या पत्नीच्या भावाने त्याला मुलीसोबत रंगेहाथ पकडले. त्याची चांगलीच धुलाई केली. स्थानिकांनाही तरुणाने आरेरावीची भाषा केल्याने लोकांनीही चांगलाच हात साफ करून घेतला.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

पाच मोटरसायकलींची चोरी

हाणामारीचे हे प्रकरण क्रांतीचौक पोलिसात गेले. निरीक्षक डॉ. गणपत दराडे, डीओ पोलिस अधिकारी डॉ. विशाल इंगळे यांनी दोघांची बाजू समजून घेतली. पोलिसांसमोर खरा प्रकार समोर आल्यानंतर सहा महिन्यांच्या मैत्रीवर विश्वास ठेवणे चुकल्याची नेहाला जाणीव झाली. पोलिसांनी तत्काळ तिच्या कुटुंबाशी संपर्क साधला. त्यानंतर वडिलांशी बोलणे झाल्यावर मुलीने आपली चूक कबूल केली आणि नागपूरला जाण्याची तयारी दर्शवली. यावेळी तरुणाचे कुटुंब देखील पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

राज ठाकरे 'कृष्णकुंज' सोडणार ; 'या' दिवशी करणार नव्या घरात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अचूक नियोजनाने उत्तरदायित्व स्वीकारून जबाबदारीने मुदतीत कामे पूर्ण करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

October 7, 2022

गणपती विसर्जनासाठी धरणगाव शहरात विशेष व्यवस्था – विसर्जन तलाव व मूर्ती संकलन केंद्र स्थापन

September 3, 2025

घरात घुसून महिलेचा विनयभंग, जीवे मारण्याची धमकीही ; रावेर पोलिसात गुन्हा, आरोपीला अटक !

May 16, 2022

चोपडा येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रम उत्साहात साजरा.

January 1, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group