TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“मोबाईल नव्हते तेव्हा समाजातील मृत्यू घटनांवेळी टेलिफोन नंबरचे गुर्जरदिशा उपयोगी पडायचे “

मा.नाम.श्री.गुलाबरावजी पाटील यांनी गुर्जरदिशा दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन वेळी दिला आठवणींना उजाळा .

vijay waghmare by vijay waghmare
December 29, 2024
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी । चोपडा

९० च्या दशकातील गुर्जर समाजाचे मुखपत्र मासिक गुर्जरदिशाचे तेव्हा जे प्रत्येक गावातील समाज बांधवांचे टेलिफोन नंबर असलेले गुर्जर दिशा कॅलेंडर निघायचे ते “तत्कालिन मोबाईल नसलेल्या काळात समाजातील मृत्यू घटनां वेळी गावोगावी आप्तांना निधन वार्ता कळवायला फारच उपयोगी सिद्ध व्हायचे ” अश्या शब्दांत मा.नाम . श्री गुलाबरावजी पाटील यांनी त्यांच्या शुभहस्ते २०२५ ची गुर्जरदिशा दिनदर्शिका प्रकाशन करतांना गत गुर्जर दिशा कॅलेंडर संदर्भातील आठवणीस उजाळा दिला .
यावेळी गुर्जर दिशा दिनदर्शिका संपादक विलास पाटील खेडीभोकरीकर यांनी गुर्जर दिशा दिनदर्शिका २० २५ मध्ये समाजातील धार्मिक , अध्यात्मिक , सामाजिक वास्तू , मंडळं , सामाजिक व्हॉटस् अप समूह , विविध क्षेत्रातील समाज अभिमान इ . कॅलेंडर वैशिष्ट्यांबाबत कॅबिनेट मंत्री समाज अभिमान श्री .गुलाब रावजी पाटील यांना माहिती दिली . या दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी गुर्जर संस्थान जळगांवचे विश्वस्त डी .बी. पाटील , श्री . गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजेपाटील , हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान जळगांवचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती .

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 फेब्रुवारी 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 फेब्रुवारी 2026 !

February 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

February 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

February 11, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
Next Post

गुर्जर समाजाने उपनयन संस्कार करून घेणे हे आताची गरज आहे: नरेंद्रजी गुर्जर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बाल विवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत धरणगावात कँडल मार्च

October 18, 2022

क्षय व कुष्ठ रुग्ण शोध मोहिमेतंर्गत जळगाव जिल्ह्यातील ३३ लाख लोकसंख्येचे होणार सर्वेक्षण

December 3, 2020

शेततळ्यात बुडून तीन मुलांसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू ; सख्या भावंडांसह सालगडी पिता-पुत्राचा समावेश !

June 6, 2023

जालन्यात रक्तरंजित थरार, भरदिवसा तरुणाची गोळ्या झाडून हत्या !

December 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group