TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘मेमोग्राफी मशीन्स घेण्याचा नेमका उद्देश काय ?’ : दिनेश भोळे

The Clear News Desk by The Clear News Desk
August 15, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव व चोपडा या ठिकाणी डिजिटल मेमोग्राफी मशीन हे एका कोपर्‍यात धूळ खात पडून आहे. दरम्यान, यंत्रणा हाताळायला कोणताही तज्ज्ञ नसताना १ कोटी सहा लाखांचे डिजिटल मेमोग्राफी मशीन्स खरेदी करण्यात आल्याचा मुद्दा माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी समोर आणलाय. त्यामुळे गरज नसताना इतके महागडे मशीन घेण्याचा नेमका उद्देश काय ?, असा प्रश्नही भोळे यांनी उपस्थित केलाय.

कोणतीही मागणी नसताना, कोणताही निकष नसताना किंवा ती यंत्रणा हाताळायला कोणताही तज्ज्ञ नसताना धरणगाव व चोपडा या ठिकाणी १ कोटी सहा लाखांचे डिजिटल मेमोग्राफी मशीन खरेदी करण्यात आल्याचा मुद्दा माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी समोर आणला आहे. त्यातच या मशीनला हाताळायला कोणी नसून ती धूळखात पडली आहे, ती येथून हलवावी, असे पत्रच धरणगावच्या रुग्णालयातून जिल्हा शल्यचिकित्सकांना गेल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे गरज नसताना इतके महागडे मशीन घेण्याचा नेमका उद्देश काय, असा प्रश्न भोळे यांनी उपस्थित केला असून याच्या स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. डिजिटल मेमोग्राफी मशीन हे महिलांच्या स्तनांच्या कर्करोगाचे निदान तातडीने व अचूक करते मात्र, हे मशीन एक तर उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय या ठिकाणी असणे गरजेचे आहे. ग्रामीण रुग्णालयात त्याचा उपयोग नाही.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

मेमोग्राफी मशीन गरज असलेल्या ठिकाणी हलवा

धरणगाव येथील डिजिटल मेमोग्राफी मशीन हे एका कोपर्‍यात धूळ खात पडून आहे मशीन आल्यापासून त्याला इन्स्टॉल करायला चार महिन्यांचा अवधी लागला इन्स्टॉल झाल्यानंतरही एकाही रुग्णांची तपासणी या मशीनवर झालेली नाही या ठिकाणी तज्ञ नसल्याने कोण हे मशीन वापरणार, असा प्रश्न डॉक्टरांना आहे. अशा स्थितीत हे मशीन वापरायला तज्ञ नाही, ते पडून पडून खराब होईल, त्यामुळे त्याला गरज असलेल्या ठिकाणी हलवा, असे पत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांना देण्यात आल्याची माहिती आहे.

… तर जबाबदारी कार्यालय प्रमुखाची

जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने मान्यता दिलेल्या बाबींची खरेदी करतांना पुरवठा आदेश देण्यापूर्वी खरोखर किती साहित्याची आवश्यकता आहे. याचा आढावा कार्यालय प्रमुखांनी द्यावा, खरेदी केलेल्या बाबी विनाकारण पळून राहणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित कार्यालय प्रमुखाची राहील, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहेत.

दरम्यान, याबाबत प्रशासनाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी दिनेश भोळे यांनी केली आहे. त्यातच धरणगाव येथे मेमोग्राफी मशीन ४४ लाख तर चोपडा येथे ६२ लाखांना घेण्यात आले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

"…तर राज्यात पुन्हा लॉकडाउन" ; स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा कारागृहातून फरार झालेला मगरे चार महिन्यानंतर अटकेत !

November 29, 2020

बीएचआर घोटाळा : आमदार चंदूलाल पटेल यांचा अटकपूर्व जामीन मंजूर ; अॅड.अनिकेत निकम यांचा प्रभावी युक्तिवाद !

August 16, 2021

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साधला मराठा कुटुंबाशी संवाद !

January 6, 2024

विहिरीतून पाणी काढताना महिलेचा पाय घसरून मृत्यू !

April 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group