TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘त्या’ नराधमांना तात्काळ फाशी द्यावी’ – अण्णा हजारेंची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2020
in गुन्हे, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर (वृत्तसंस्था) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी उत्तर प्रदेशातील हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. “केवळ हाथरसमधील कायदा व सुव्यवस्था राखणारी माणसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्या आहेत आणि अशा प्रकारच्या निर्घृण कृत्या करणाऱ्‍यांना त्वरित फाशी देण्यात यावी.” अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक अत्याचार घटनेप्रकरणी अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया प्रेस नोटच्या माध्यमातून दिली आहे. हाथरसमध्ये जी घटना घडली ती मानवतेला कलंक आहे, ही एका मुलीची हत्या नसून संपूर्ण मानवतेची हत्या आहे. असं म्हणत अण्णा हजारेंनी दोषींना कठोरात कठोर शिक्षेची मागणी केली आहे. ‘भारताला ऋषीमुनींचा देश बोललं जात, भारताची संस्कृती संपूर्ण जगात श्रेष्ठ संस्कृती असून या देशात मान शरमेने खाली घालवणारं दुष्कृत्य होतं हे ठीक नाही. तसेच सर्वांत दुःखाची बाब म्हणजे ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे तेच लोकं कायदा आणी सुव्यवस्था सांभाळण्यात कमी पडत आहे. हे चिंताजनक बाब आहे. त्यामुळे असं कृत्य करणाऱ्यांना फासावर लटकवलं पाहिजे. जेणेकरून असे कृत्य पुन्हा होऊ नये.’ अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.

READ ALSO

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

उत्तर प्रदेश सरकार आणि पोलीस निशाण्यावर
पीडित युवतीच्या कुटुंबियांनी उत्तर प्रदेश पोलिसांवरही आरोप केला आहे की त्यांनी वेळीच या प्रकरणी योग्य ती कारवाई केली नाही. हे प्रकरण उजेडात आल्यानंतरही त्यांनी सदर मुलीवर बलात्कार झाल्याच्या माहितीचे खंडन केले होते. तसेच तिची जीभ कापली गेली नसल्याचे आणि तिच्या पाठीचा कणा मोडला नसल्याचे सांगितले होते. पीडितेच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध रात्री उशिरा पोलिसांनी तिच्यावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार केल्याचा आरोपही तिच्या कुटुंबियांनी केला आहे. या सर्व प्रकारानंतर देशभरातून सरकार आणि पोलिसांवर टीकेची झोड उठत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
Next Post

राहुल गांधीना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ कॉंग्रेसचे आंदोलन ; मुख्यमंत्री योगींच्या पुतळ्याचे दहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गेल्या २४ तासात ७४ हजार रुग्ण कोरोनामुक्त, भारतात अँक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली

October 23, 2020

महसुल वसुलीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

November 25, 2020

अभिनेते पुष्कर जोग यांच्या आईवर पुण्यात गुन्हा दाखल ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

May 25, 2022

ऑक्सिजन अभावी देशात एकाही रुग्णाचा मृत्यू नाही; मोदी सरकारचे संसदेत उत्तर !

July 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group