TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आठवडे बाजार करून घरी परतताना वाटेतच मृत्यने गाठलं ; युवकाला टँकरने चिरडले !

छातीवरून गेले टँकरचे मागील चाक ; सुदैवाने, दुचाकीवरील महिला बचावली !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 18, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) किन्ही धानोली येथून भरधाव पाण्याच्या टँकरने दुचाकीस्वाराला चिरडले. या अपघातात दाभा येथील युवकाचा जागीच मृत्यू झालाय. तर सुदैवाने दुचाकीवरील महिला सुखरूप बचावली. मृतकाचे नाव युवराज ज्ञानेश्वर वलके (३३, रा. दाभा), असे आहे.

सोमवारी हिंगणा आठवडी बाजार असतो. बाजारासाठी युवराज आपल्या दुचाकीने हिंगणा येथे आला होता. बाजार आटोपल्यानंतर दाभा येथे परतताना गावातील शेजारी महिला सारिका इवनाते यांना सोबत घेतले. परतताना किन्ही- धानोली येथून भरधाव टँकरने दुचाकीस्वाराला उडविले. या अपघातात युवराजच्या छातीवरून टँकरचे मागील चाक गेले. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

या घटनेनंतर टँकरसह चालक पसार होण्यात यशस्वी झाला. मात्र सारिका इवनाते या महिलेला काहीही झाले नाही. घटनेची माहिती मिळताच धनगरपुरा येथील युवकांनी मदतीसाठी धाव घेतली. हिंगणा पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल राऊतसह ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. पोलिसांनी टँकरचालकाचा शोध घेतल्याची माहिती आहे. या घटनेमुळे दाभा गावात शोककळा पसरली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

फवारणी पंप चार्जिंगला लावताना वीजेचा धक्का ; तरुण शेतमजुराचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : अल्पवयीन तरुणाच्या अत्याचारातून १९ वर्षीय तरुणी गर्भवती ; यावल पोलिसात गुन्हा !

October 2, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, ६ झाले बरे !

October 30, 2021

करणदादा पाटील यांच्या प्रचारार्थ धरणगावात निघाली भव्य मशाल रॅली !

May 10, 2024

रीतू मंडोरेला सुवर्णपदक !

March 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group