TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

डी-मार्ट परिसरातील पहाटे सव्वातीन वाजेची घटना; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
March 18, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – मित्राच्या घरुन जेवण करुन निघालेल्या तरुणाला तू आयुष व पियुष मणियार यांना शिवीगाळ करा करतो. असे म्हणत तिघांनी आकाश प्रकाश सिंदवाणी (वय २८, रा. सिंधी कॉलनी, टीएमसीनगर) या तरुणाला मारहाण केली. तसेच त्याचे दोघ पाय पकडून रस्त्यावर ओढत नेल्याने तो तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना दि. १४ मार्च रोजी रात्री सव्वातीन वाजेच्या सुमारास डी-मार्ट परिसरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सिंधी कॉलनीतील टीएमसी नगरात आकाश सिंदवाणी हा तरुण वास्तव्यास असून त्याचा मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. दि. १४ मार्च रोजी रात्री सव्वा तीन वाजेच्या सुमारास आकाश हा त्याचा मित्र विक्की जसणानी याच्या घरी जेवण करुन दुचाकीने घराकडे जाण्यासाठी निघाला. डी-मार्टजवळ तो लघवी करण्यासाठी थांबला असता, तितक्यात त्याचे मित्र विशाल पाटील, राहूल उर्फ आरसी चौधरी व बबल्या नामक व्यक्ती तेथे आले. त्यांनी आकाशला तू आयुष मणियार व पियुष मणियार यांना शिवीगाळ का करतो, असे म्हणत त्या तिघांनी शिवीगाळ करीत आकाशला बेदम मारहाण केली.

READ ALSO

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

दोन्ही पाय पकडून नेले ओढत

मारहाण केल्यामुळे आकाश हा रस्त्यावर कोसळल्याने त्या तिघांनी आकाशचे दोघ पाय पकडून त्याला रस्त्यावर ओढत नेले. त्यामुळे त्याच्या शरिरावर खर्चटल्याच्या खूणा असून त्याच्या बोटाला देखील गंभीर दुखापत पोलिसांकडून पुन्हा उपचार घेण्याचा सल्ला

सुरुवातीला जखमी झालेल्या आकाशने खासगी रुग्णालयात उपचार घेवून तो तक्रार देण्याकरीता रामानंद नगर पोलिस ठाण्यात दाखल झाला. परंतू पोलिसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आकाश हा जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाला. झाली आहे.

तक्रार केल्यास संपवून टाकू

मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करुन घेत, आकाश सिंदवाणी हा दुचाकीने घरी परतला. थोड्याच वेळात मारहाण करणारे तिघ हे त्याच्या घरासमोरील अंगणात उभे राहून त्यांनी तू जर आमच्या विरोधात कुठे तक्रार केली, तर तुला संपवून टाकू अशी धमकी देखील दिली.

तक्रार घेण्यासाठी केला जात होता विलंब

जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तो तक्रार देण्याकरीता पुन्हा पोलीस ठाण्यात आला असता, पोलिसांनी घटनेची खात्री करण्यासाठी काही पोलिसांना पाठविले. पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ होत असल्याचे लक्षात येताच जखमी सोबत असलेल्या त्याच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करीत आक्रमक झाले. त्यानंतर पोलिसांनी जखमीची तक्रार घेत मारहाण करणारे तिघ संशयित विशाल पाटील, राहूल उर्फ आरसी चौधरी व बबल्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि भूषण कोते हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आरोग्य विभागात ८५०० पदे भरण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी; आरोग्यमंत्री राजेश टोपे

December 8, 2020

बीएचआर घोटाळा : आमदार पटेल यांच्याविरुद्ध नवीन गुन्हा दाखल नाही ; आधीच्याच गुन्ह्यात संशयित आरोपी !

July 8, 2021

भाजपला मोठा धक्का ! एकनाथराव खडसेंच्या उपस्थितीत १३ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

February 25, 2021

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 01 जानेवारी 2025 !

January 1, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group