TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार अनिल पाटलांच्या प्रयत्नाने मतदारसंघाची कोरोना काळातही विकासात्मक वाटचाल

ग्रामिण भागात रस्ते व विविध विकास कामांसाठी तब्बल पावणे पाच कोटींचा निधी

The Clear News Desk by The Clear News Desk
May 5, 2021
in अमळनेर, आरोग्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या वर्षी मार्चपासून कोरोना महामारीत आमदार अनिल पाटील आपले अमूल्य योगदान देत असताना यादरम्यान विकासकांमांचा पाठपुरावा देखील त्यांनी जोमाने सुरू ठेवल्याने त्यांची विकासात्मक वाटचाल देखील यशस्वी होत आहे. अमळनेर मतदारसंघातील ग्रामिण भागात तब्बल पावणे पाच कोटी (४४८.७१ लक्ष) निधीतून विविध विकास कामांना त्यांनी मंजुरी मिळविली आहे.

सदर निधीतून ग्रामिण भागात रस्ते काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक, सभामंडप, ग्रामपंचायत इमारत, धोबीघाट, प्रवेशद्वार, स्मशानभूमी, सांत्वन शेड, चौक सुशोभीकरण अशी भरीव स्वरूपाची विकासकामे मार्गी लागणार आहेत. सदर विकास कामे मंजूर केल्याने आमदार पाटील यांचे ग्रामिण जनतेत कौतुक होत आहे. दरम्यान टप्प्याटप्प्याने मतदारसंघातील प्रत्येक गावातील विकासाचा राहिलेला बॅकलॉग भरून काढण्याचा आपला प्रयत्न असून कोरोना सारखी कितीही संकटे आलीत तरी या संकटाचा मुकाबला करून विकासाची वाटचाल सुरूच राहील आणि यात सर्वानाच न्याय देण्याचा प्रयत्न राहील अशी ग्वाही आमदारांनी दिली आहे.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

या गावाना होणार विकासकामे

अमळनेर तालुक्यातील पिळोदे येथे भवानी चौक कॉक्रीटीकरण करणे.– 3.29 लाख, पिंपळे खु येथे स्मशानभुमी मध्ये रस्ता कॉक्रीटीकरण करणे– 3.29, पिंपळे खु .येथे महिला धोबीघाट बांधकाम करणे– 3.29, पारोळा तालुक्यातील मोहाडी येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे– 3.29, दहिगाव येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे–3.29, शेवगे बु. येथे खंडेराव महाराज मंदिरा लगत पेवर ब्लॉक व कॉक्रीटीकरण करणे 3.29, चिखलोड येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे 3.29, दळवेल येथे पेव्हर ब्लॉक व कॉक्रीटीकरण करणे- 3.29, जानवे येथे प्रवेशव्दार बांधकाम करणे- 6.00, मंगरूळ येथे शनीमंदिर सभामंडप बांधकाम करणे 10.00, वासरे येथे प्रवेशव्दार बांधकाम बांधणे- 6.00, लोणपंचम येथे प्रवेशव्दार बांधकाम बांधणे- 6.00, धार येथे अल्पसंखकासाठी सामाजिक सभागृह बांधकाम करणे- 7.00, कामतवाडी येथे सभामंडप बांधणे- 7.00, गडखांब येथे नवीन स्मशानभुमी बांधकाम करणे- 7.00, मठगव्हाण येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे- 5.00, पारोळा तालूक्यातील वडगाव येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे- 5.00, अमळनेर तालुक्यातील खर्दे येथे स्मशानभनी बांधकाम करणे- 7.00, वावडे येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे- 13.00, ढेकुसिम येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे- 14.00, अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे- 8.00, भरवस येथे सांत्वन शेड व पेव्हर ब्लॉक बांधकाम करणे- 7.00, चौबारी येथे सरंक्षण भिंत बांधकाम करणे- 8.00, आर्डी येथे कॉक्रीटीकरण करणे- 5.00, जवखेडा येथे स्मशानभूमी, पेव्हर ब्लॉक, सांत्वन शेड, बांधकाम करणे- 13.00, कन्हेरे येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे-14.00, वाघोदे येथे सांत्वन शेड बांधकाम करणे- 6.00, लोण बु. येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे- 14.00, फाफोरे बु. येथे संरक्षण भिंत बांधकाम करणे-7.00, आंचलवाडी येथे आगमाता चौक पेव्हर ब्लॉक व रस्ता कॉक्रीटीकरण करणे- 5.00, मारवड येथे स्मशानभुमी पेव्हर ब्लॉक व सांत्वन शेड बांधकाम करणे- 13.00, मालपुर येथे ग्रामपंचायत कार्यालय समोर पेव्हर ब्लॉक बसविणे- 5.00, अंतुर्ली आदिवासी वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे- 7.00, शहापुर येथे सभामंडप बांधकाम करणे- 8.39, पाडळसरे येथे प्रवेशव्दार बांधकाम बांधणे-6.00, टाकरखेडा येथे सभामंडप बांधकाम करणे- 10.00, रढावण येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे- 7.00, रुंधाटी येथे स्मशानभुमी बांधकाम करणे- 7.00, खेडी व्यवहारदळे येथे सभामंडप बांधकाम करणे- 7.00, कंडारी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे- 5.00, ढेकू खु. येथे स्मशानभुमी पेव्हर ब्लॉक व सांत्वन शेड बांधकाम करणे- 13.00, दापोरी बु. येथे पीरबाबा रस्ता काँक्रीटीकरण करणे-5.00, हेडावे रस्ता काँक्रीटीकरण करणे- 5.00, हिंगोणे खु .प्र.ज.येथे पेव्हर ब्लॉक, संरक्षण भिंत बांधकाम करणे-20.00, पळासदळे येथे प्रवेशव्दार बांधकाम बांधणे-6.00, पातोंडा येथे सभामंडप बांधकाम करणे-7.00, पिळादे येथे आदीवासी वस्तीत सामाजिक सभागृह बांधकाम करणे-5.00, गांधली येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे-5.00, पिंगळवाड येथे स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता- 5.00, हिंगोणे सिम येथे देवमढी बांधकाम करणे-5.00, पारोळा तालुक्यातील भिलाली येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे- 7.00, इंधवे येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे- 14.00, कंकराज येथे गोरक्षनाथ मंदिरा लगत पेव्हर ब्लॉक व सभामंडप बांधकाम करणे- 7.00, सबगव्हान प्र.ज. दगडी येथे स्मशानभुमी, तारकंपाउंड बांधकाम करणे- 7.00, हिरापूर येथे स्मशानभूमी बांधकाम करणे-7.00, हिवरखेडा तांडा येथे रामदेवजी बाबा मंदिरा लगत पेव्हर ब्लॉक व सभामंडप बांधकाम करणे- 7.00, हिवरखेडा येथे स्मशानभुमी बांधकाम करणे- 7.00, दबापिंप्री येथे दत्तमंदिरा लगत पेव्हर ब्लॉक व सभामंडप बांधकाम करणे 9.00, होळपिंप्री येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे-5.00, कोळपिंप्री येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे- 7.00, पारोळा तालुक्यातील सबगव्हाण खु. येथे सभामंडप बांधकाम करणे- 7.00, दळवेल तांडा येथे सभामंडप बांधकाम करणे- 7.00 आदी विकासकामांचा समावेश आहे. प्रत्येक गावातील निधीची रक्कम ही लाखात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

विविध सामाजिक संघटनांनी केला चद्रकांत पाटील यांचा निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड तालुक्यात विद्यार्थिनींनी रोड रोमिओला घडविली ‘अद्दल’ ; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल ! (vdo)

March 15, 2022

लसी परदेशात पाठवल्या म्हणून आपल्याला तुडवडा : प्रियंका गांधी

April 22, 2021

आगामी निवडणुका ‘मविआ’ने एकत्र लढवाव्यात : शरद पवारांचे मोठे वक्तव्य !

July 10, 2022

तुमच्या मुलास गुन्ह्यात पकडलेय, सोडवायचे असले तर पैसे द्या !

December 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group