TheClearNews.Com
Wednesday, July 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तुमच्या मुलास गुन्ह्यात पकडलेय, सोडवायचे असले तर पैसे द्या !

यावलच्या दाम्पत्याची १ लाख ३० हजाराची फसवणूक !

vijay waghmare by vijay waghmare
December 26, 2024
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) तुमच्या मुलास एका गुन्ह्यात आम्ही पकडले आहे, त्याला सोडवायचे असेल तर तात्काळ पैसे द्या असे सांगत यावल येथील एका दाम्पत्याची १ लाख ३० हजार मध्ये फसवणूक झाली असुन या गंभीर प्रकरणी यावल शहरातील पोलिसात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील विस्तारित भागात राज्य परिवहन मंडळातून सेवानिवृत्त झालेले इसम आपल्या पत्नीसह राहतात. त्यांचा मुलगा एरोली, मुंबई येथे एका कंपनीत नोकरीला आहे. बुधवारी ११ वाजेच्या सुमारास त्यांना व्हाट्सअप वर कॉल आला. संबंधीत इसमाने आपण सीबीआय अधिकारी आहोत आणि तुमच्या मुलाला गैरकृत्य प्रकरणी ताब्यात घेतले आहे, असे सांगितले. तुम्ही तात्काळ दीड लाख रुपये द्या अशी पैशांची मागणी केली. तसेच त्यांच्या मुलाची भयभीत अवस्थेतील बनावटम ऑडिओ क्लिप त्यांना ऐकवली. तेव्हा संबंधित वृध्द इसम घाबरून गेले व त्यांनी त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या खात्यातून एक लाख ३० हजार रुपये संबंधित इसमाने दिलेल्या फोन पे खात्यावर पाठवले व कॉल कट केला आणि त्यांनी तात्काळ त्यांच्या मुलाला कॉल केला. तेव्हा मुलाने आपण मुंबई येथे आहोत व मला कोणीच पकडले नव्हते किंवा, अशी कुठली घटना घडली नव्हती असे त्यांनी सांगताच वृद्ध दांपत्याची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. तेव्हा त्यांनी ऑनलाईन तसेच यावल पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल वापरकर्ते विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

READ ALSO

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrimeFraudYaval

Related Posts

गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
गुन्हे

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025
गुन्हे

दहिगाव येथे युवकाचा खून ; दोन संशयितांना अटक !

August 31, 2025
Next Post

रेल्वे ठेकेदाराची ४० लाखांत फसवणूक ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

… पण जमिनीवरील लाट ममता बॅनर्जी यांचीच होती : शिवसेना

May 3, 2021

जिल्हास्तरीय आंतर शालेय 12 वर्ष वयोगटाखालील ‘जैन चॅलेंज कॅरम स्पर्धा-2022’

August 26, 2022

गिरड येथील लखवी नाल्याच्या कामात लाखोंचा अपहार ; ग्रामविकास अधिकारी व कनिष्ठ अभियंत्याविरुद्ध गुन्हा !

February 11, 2022

तुम्हाला माहितीये का ? पंतप्रधान मोदी न वाचता तासंतास कसे देतात भाषण ; जाणून घ्या.. व्यासपीठावरचं सत्य

December 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group