TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्याला महिलेने शिकवला चांगलाच धडा !

घटना जाणून... तुम्हीही पोट धरून हसाल

The Clear News Desk by The Clear News Desk
February 2, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लंडन (वृत्तसंस्था) एका महिलेने अशी ऑनलाइन फसवणूक (Online fraud) करणाऱ्या भामट्याला स्वतःच असा धडा शिकवला की यापुढे तो तिच्याशी पंगा घेण्याची हिंमतच करणार नाही (England woman gave savage reply to scammer).

ऑनलाइन फसवूणक करण्यासाठी स्कॅमर वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. ब्रिटनमध्ये लोकांची फसवणूक करणारे लोक व्हॉट्सअॅपवर कुटुंबातील एक सदस्य म्हणून मेसेज करतात. असाच एक मेसेज लीड्सच्या जून मॉर्टन या महिलेला आला. एका व्यक्तीने तिचा मुलगा म्हणून तिच्या व्हॉट्सअॅपवर तिला मेसेज पाठवला. जूनने याचा स्क्रिनशॉटही सोशल मीडियावर शेअऱ केला आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता एका अनोळख्या क्रमांकावरून मेसेज करण्यात आलेला आहे. मेसेजमध्ये म्हटलं आहे, हेलो आई, मी आहे, हा माझा नंबर आहे. माझा आधीचा फोन काही वेळापूर्वी फुटला. त्यामुळे माझा आधीचा नंबर डिलीट कर आणि हा नंबर सेव्ह कर.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

हा मेसेज वाचताच जूनला समजलं की हा खोटा मेसेज आहे. म्हणजे हा मेसेज तिला तिच्या मुलाने पाठवलेला नाही तर कुणी फ्रॉड व्यक्तीने पाठवला आहे. पण तिने अत्यंत हुशारीने काम केलं. तिने पोलिसात तक्रार केली नाही. तर तिने तिच्याच स्टाईलने त्या स्कॅमरला अद्दल घडवली. तिने त्याच्या मेसेजला रिप्लाय दिला. ती म्हणाली, हेलो बेटा, मला पुन्हा सांग तू कोण आहे. त्यावर त्या व्यक्तीचा मी तुमचा सर्वात मोठा आणि सर्वात प्रेमळ मुलगा आहे. मी माझा फोन दुरूस्त करायला एका दुकानात घेऊ आलो आहे. मला हा फोन तात्पुरता देण्यात आला आहे. मला माझा फोन पुढच्या मंगळवारी मिळेल. त्यावर महिलेने रिप्लाय दिला की, माझी चारही मुलं मोठी आहेत, त्यापैकी तू कोण आहे. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, मी काही वेळापूर्वी सांगितल ना मी तुमचा सर्वात मोठा आणि प्रेमळ मुलगा.

त्यानंतर महिलाने सांगितलं की तिची चारही मुलं एकत्र जन्माला आली. त्यानंतर मात्र ती व्यक्ती चांगलीच अडचणीत सापडली. महिलेने त्या व्यक्तीला नंतर दोन मेसेज केले पण समोरून तिला काहीच उत्तर मिळाल नाही. शेवटी तिने हेलो करून एक शेवटचा रिप्लाय पाठवला ज्यावर डबल क्लिक दिसलं नाही. म्हणजे तो मेसेज त्या व्यक्तीला गेला ना याचा अर्थ त्या व्यक्तीने स्वतःच त्या महिलेला ब्लॉक केलं होतं. जूनने चार मुलांचा फोटोही पाठवला यापैकी तू कोण असंही विचारलं त्यावरही काही उत्तर मिळालं नाही. या फोटोतील मुलं जूनची आहेत की नाही माहिती नाही. पण तिने ज्या हुशारीने स्कॅमरला धडा शिकवला, त्याचं सर्वजण कौतुक करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

संतापजनक ! महिलेकडे पाहून तरुणाचे अश्लील चाळे ; गुप्तांगही दाखवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऑस्ट्रियात दहशतवादी हल्ला ; दोघांचा मृत्यू !

November 3, 2020

जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी १० जुलैची अधिसूचना रद्द

December 10, 2020

दारूच्या नशेत टल्ली असताना ‘या’ व्यक्तीने चक्क साप खल्ला भाजून !

November 20, 2021

जळगावात सशस्त्र दरोडा ; सुवर्ण कारागिरांकडून १४ लाखांचे सोने लुटले !

January 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group