TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सक्षम व सुदृढ लोकशाहीसाठी महिलांचा सहभाग महत्वाचा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जागतिक महिला दिनानिमित्त निवडणूक प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 8, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सक्षम व सुदृढ लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रियेत महिलांचा सहभाग महत्वपूर्ण असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदार नोंदणी कार्यक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी पुढाकार घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उप जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव कार्यालयाच्यावतीने निवडणूक प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने जळगाव जिल्हास्तरीय ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीडीओ काॅन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी राऊत बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांचेसह निवडणूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तर या कार्यक्रमास मतदार आयकॉन रॅमन मॅगसेस पुरस्कार प्राप्त, पद्मश्री निलिमा मिश्रा, दिव्यांग मतदार आयकॉन मिनाक्षीताई निकम यांच्यासह जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, बीएलओ, माध्यमांचे प्रतिनिधी आदि ऑनलाईन उपस्थित होते.

READ ALSO

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

जिल्हाधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अचूक मतदार यादी महत्वाची असते. याकरीता मतदार नोंदणी करताना ती बिनचूक असावी. यासाठी महिलांसह माध्यमांची भूमिका व योगदान महत्वपूर्ण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यात.

यावेळी मतदार नोंदणी कार्यक्रमात महत्वपूर्ण भूमिका बजावणा-या बीएलओचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाचोरा येथील बीएलओ सविता माधवराव पाटील तसेच अमळनेर येथील प्रा. जयश्री साळुंखे, तसेच एरंडोल येथील माध्यम प्रतिनिधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील सुर्यवंशी यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
Next Post

आव्हानात्मक परिस्थिती असूनही महाराष्ट्राला पुढे नेणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिलेच्या घरात शिरुन अश्विल वर्तन करीत केला विनयभंग

September 23, 2025

चोपडा महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 8, 2022

गावठी कट्टे आणि काडतूसासह दोघांना अटक ; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई !

July 11, 2023

संतापजनक : अल्पवयीन भाचीवर मामाने केला अत्याचार ; घटना वाचून तुमच्याही तळपायाची आग जाईल मस्तकात !

April 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group