TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धावडा येथील तापी नदीवरून साकरे येथे पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात !

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

The Clear News Desk by The Clear News Desk
May 17, 2021
in आरोग्य
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धावडा ता. अमळनेर येथील तापी नदीवरून साकरे ता. धरणगाव येथे तब्बल १४ किमीच्या अंतरावरून पाईपलाईन करून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून आज सदर योजनेचे भूमिपूजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले. कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला.

याबाबत वृत्त असे की, राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी साकरे गावासाठी १ कोटी ३५ लाख एवढ्या निधीतून पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याने आता साकारे गावाची तहान भागणार आहे. सदर योजनेत धावडा येथे तापी नदीकाठी विहीर, विहीर धावडा येथे विहीर, १४ किलोमीटरची पाईपलाईन, पिंग मशीन, पंप हाऊस इत्यादी बाबींचा समावेश आहे. सध्या धरणगाव तालुक्यातील उखडवाडी व साकरे या दोन गावांमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आलेल्या असून तालुक्यातील ३८ गावांमध्ये जलजीवन मिशन मधून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे धरणगाव तालुका हा कायमस्वरूपी पूर्णपणे टँकर मुक्त होण्यास मदत होणार आहे.

READ ALSO

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

मू.जे. महाविद्यालयाचा ‘अष्टसूत्री कार्यक्रम’ व ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, साकरे येथील ग्रामस्थांना सदर पाणी पुरवठा योजना वरदान सिद्ध होणार आहे. येथे गावंतर्गत पेव्हींग ब्लॉक बसविणे, स्मशानभूमीत शेड बांधकाम, गावाजवळ प्रवेशद्वार बांधकाम तसेच साकरे ते सोनखडी आणि साकरे ते रोटवद असे दोन्ही रस्त्यांचे डांबरीकरण इ.कामे मंजूर केलेले असून १००% गाव पेव्हिंग ब्लॉक बसविणार असल्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले. बघा नाल्याच्या खोलीकरणासह एक लाख लिटर क्षमतेची पाण्याच्या टाकीचे बांधकाम व साकरे ते जुना धरणगाव रस्त्याचे काम लवकरच मंजूर करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

दरम्यान, यावेळी साकरे गावात पाणीपुरवठा योजनेसह विविध विकास कामे मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात येऊन ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी सरपंच शरद पाटील, उपसरपंच रंगराव पाटील, सुधाकर पाटील, शरद गुजर, भाऊसाहेब पाटील, शिवाजी पाटील, शितल पाटील, मोतीलाल पारधी, प्रवीण बाविस्कर, पोलीस पाटील घनश्याम पाटील, माजी सभापती दीपक सोनवणे, प्रमोद पाटील, मोतीआप्पा पाटील यांच्यासह परिसरातील प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पोलीस पाटील घनश्याम पाटील यांनी केले तर आभार सरपंच शरद पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
आरोग्य

मू.जे. महाविद्यालयाचा ‘अष्टसूत्री कार्यक्रम’ व ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

September 12, 2025
आरोग्य

लंम्पीचा जिल्ह्यातील या २८ गावांमध्ये प्रादुर्भाव!

July 23, 2025
आरोग्य

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

June 11, 2025
आरोग्य

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

June 6, 2025
आरोग्य

जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचा शिरकाव

May 23, 2025
Next Post

धक्कादायक : धरणगावातील हॉटेल बाबलामध्ये उघड मद्य विक्री ; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव हादरलं ! पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण हत्या

March 19, 2022

कोरोनाच्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा : मद्रास हायकोर्ट

April 26, 2021

भुसावळात मध्‍यरात्री थरार ; वृध्द दाम्पत्यावर हल्ला करून दागिन्यांसह रोकड लुटली !

September 14, 2023

जळगावातील मास्टर कॉलनी भागात २३ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

March 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group