TheClearNews.Com
Friday, March 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

vijay waghmare by vijay waghmare
March 6, 2026
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : जागतिक श्रवण दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे ३ मार्च रोजी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा उत्साहात पार पडला.

याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी मूक-बधिर व श्रवणदोष असलेल्या मुलांच्या पालकांशी थेट संवाद साधला. “श्रवणदोषाचे वेळेत निदान, योग्य उपचार आणि नियमित पुनर्वसन केल्यास मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो,” असे मार्गदर्शन त्यांनी पालकांना केले. श्रवण आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला डॉ. अक्षय सरोदे सर (सहयोगी प्राध्यापक, कान-नाक-घसा विभाग), डॉ. ललित राणे सर (सहाय्यक प्राध्यापक), डॉ. इम्रान पठाण (अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक), डॉ. विनोद पवार, डॉ. शब्बीर राजा, मुनझ्झा शेख (ऑडिओलॉजिस्ट) उपस्थित होते.

READ ALSO

श्वेतपत्रिकेद्वारे प्रशासकीय राजवटीचा हिशेब प्रसिद्ध करावा ; वैशाली पाटील यांचे आयुक्तांकडे मागणी

जि. प. महिला कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

चित्रकला स्पर्धा आणि आनंदोत्सव
कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी आयोजित केलेली चित्रकला स्पर्धा. मुलांनी आपल्या कल्पकतेने कागदावर रंग भरत या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मुलांना मिठाई वाटप करण्यात आली, ज्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. केवळ उपचारच नव्हे, तर अशा मुलांना समाजात मानाचे स्थान मिळावे आणि त्यांच्या पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमातून श्रवण आरोग्याविषयी जनजागृती करण्याचा आणि मुलांना प्रोत्साहन देण्याचा यशस्वी संदेश देण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

श्वेतपत्रिकेद्वारे प्रशासकीय राजवटीचा हिशेब प्रसिद्ध करावा ; वैशाली पाटील यांचे आयुक्तांकडे मागणी

March 5, 2026
गुन्हे

जि. प. महिला कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 5, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तालुक्यात झुडुपामध्ये आढळले अर्भक !

August 30, 2021

मुंबईत ७ किलो हिरोइनसह महिला ड्रग्स सप्लायरला अटक !

October 20, 2021

हे तर भलतचं झालं…लग्नासाठी एक मुलगी येत नसल्याने तिघींना पळवले !

April 20, 2023

खरीप पिकांसाठी पाणी अर्ज करण्याचे आवाहन

September 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group