TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चिंताजनक : दातदुखीमुळे झालं ‘ओमिक्रॉन’चं निदान ; पिंपरी चिंचवडमधील 12 वर्षीय मुलीसह संपूर्ण कुटुंबाला लागण !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 13, 2021
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) नायजेरियाहून पिंपरी-चिंचवडला परतल्यानंतर एका १२ वर्षाच्या मुलीसह संपूर्ण कुटुंबाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. काही दिवसांनी, दातदुखीचा त्रास झाला ज्यामुळे अखेरीस या मुलीला ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.

२४ नोव्हेंबर रोजी एक १२ वर्षांची मुलगी नायजेरियाहून पिंपरी चिंचवडला परतली होती. यानंतर तिला दातदुखीचा त्रास सुरू झाला. त्यासाठी तिने एका डेन्टिस्टची अपॉइन्टमेंट घेतली होती. मात्र, कोरोनाच्या नियमांनुसार डॉक्टरने या मुलीची आरटी-पीसीआर चाचणी करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. या चाचणीमुळे मुलीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर तिच्या संपर्कातील सर्वांचीच चाचणी करण्यात आली. पहिल्या कोरोना चाचणीमध्ये तिच्या कुटुंबातील चौघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र, खात्रीसाठी दुसरी चाचणी घेतल्यानंतर या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या सर्वांना जिजामाता रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे आरोग्य अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

साधारणपणे आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य अधिकारी त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्या व्यक्तीला असलेल्या लक्षणांवरून होम क्वारंटाईन करायचं की रुग्णालयात दाखल करायचे हे ठरवतात. मात्र, या प्रकरणात ही मुलगी ‘धोकादायक’ यादीतील देशातून आली असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या सर्वांचे सॅम्पल्स ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी एनआयव्हीला पाठवण्यात आले होते. यानंतर कुटुंबातील सर्वांना ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. या कुटुंबात एका १८ महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. या बाळालाही ओमिक्रॉनची लागण झाली असल्याचे आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

करीना आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबई मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या मातोश्रीवर मशाल मार्च

November 5, 2020

नारायण राणेंच्या पत्नी आणि मुलाविरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी !

September 9, 2021

मुक्ताईनगरच्या बसस्थानकात विद्यार्थीनींची छेडखानी ; रोहिणीताई खडसेंनी घेतली पोलीस निरीक्षकांची भेट !

June 27, 2022

एसटी संप चिघळला ; धुळ्यात चार बसेसवर दगडफेक !

November 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group