TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

युक्रेनमध्ये अडकलेला चाळीसगावचा विद्यार्थी यश परदेशी सुखरूप मायदेशी परतला

शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी घेतली शुभेच्छा भेट

The Clear News Desk by The Clear News Desk
March 8, 2022
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये भडकलेल्या युध्दाच्या झळा जगातील अनेक लोकांना बसत असतानाच याच युक्रेनमध्ये चाळीसगावचा एमबीबीएस चा विद्यार्थी यश राजेंद्र परदेशी हा युद्ध जन्य परिस्थिती उद्भवल्याने अडकला आणि प्रत्येक मुलाच्या आई वडील भाऊ भहीणी आणि नातलगांना जशी काळजी आपल्या मुलाची वाटते तशीच काळजी चाळीसगावातील राजेंद्र परदेशी आणि आर्किटेक आकाश परदेशी व त्यांच्या सर्व परिवाराला लागली आपला मुलगा भाऊ मायदेशी परत येत नाही तोपर्यंत हा सर्व परिवार चिंताक्रांत होता.

युक्रेनमधील खार्किव राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापिठात यश परदेशी एम. बी. बी. एस. च्या शिक्षणासाठी नुकताच ७ फेब्रुवारी रोजी भारतातून गेला होता. तेथे पंधरा दिवस खार्किव येथे मुक्काम केल्यानंतर त्यांचे कॉलेज सुरू झाले. कॉलेजचे दोन दिवस नियमित झाल्यानंतर लागलीच युद्ध भडकले आणि सर्वत्र गोळीबार बॉम्ब हल्ले सुरू झाले. त्यानंतर यश परदेशी आणि त्यांच्याबरोबर असलेले अनेक भारतीय विद्यार्थी तेथे असलेल्या बंकरमध्ये जवळपास सहा दिवस कुठल्याही सुविधा नसताना जीव वाचवण्यासाठी लपून बसले. नंतर सातव्या दिवशी म्हणजेच दिनांक दोन मार्च रोजी ते दहा किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचले. त्यानंतर सुदैवाने त्यांना रेल्वे मिळाली आणि जवळपास वीस तासांचा रेल्वेचा प्रवास करून त्यांना ल्विव्ह येथून पोलंडच्या बॉर्डर वर जाण्यासाठी टॅक्सी मिळाली. पोलंडच्या सीमेवर पोहोचल्यानंतर तेथे सीमा ओलांडण्यासाठी भल्यामोठ्या लांब रांगा लागलेल्या होत्या. जवळपास आठ तास रांगेत उभे राहून रात्री एक वाजता त्यांना सीमा ओलांडता आली आणि मग बाहेर त्यांची वाट पाहत असलेल्या भारतीय दूतावासाच्‍या लोकांनी त्यांची रीतसर चौकशी करून त्यांना भारतात येण्यास मदत केली आणि दिनांक सहा मार्च रोजी यश राजेंद्र परदेशी हा या सर्व खडतर जीवघेण्या प्रवासातून सुखरूप आपल्या मायदेशी परतला.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

चाळीसगावात सर्व आप्तस्वकीय नातेवाइकांनी आणि गावकर्‍यांनी त्यांचे मन भरून स्वागत केले आणि आई वडील भाऊ बहीण सर्व नातेवाईकांनी आपला जिवाचा जिवलग यश परदेशी सुखरूप घरी पोहोचल्याचा आनंद साजरा केला. चाळीसगावचे शिवसेना तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, प्रदीप पिंगळे, सुभाष राठोड यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली व संपूर्ण परिवाराला शुभेच्छा दिल्यात. त्यावेळी यश परदेशी यांनी या पदाधिकाऱ्यांजवळ आपला हा प्रवास कथन केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
गुन्हे

५० लाखांच्या विम्यासाठी रचला अपघाताचा बनाव

March 10, 2026
Next Post

चोपडा महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मी शेतकऱ्यांचा संदेश संसदेत आणलाय ; राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्यांसोबत संसदेत

July 26, 2021

जळगाव जिल्ह्यामधून पाचशे महाराष्ट्र सैनिक पाडवा मेळाव्याला मुंबईला जाणार : ॲड जमील देशपांडे !

April 5, 2024

सावित्रीबाई आणि आजची स्त्री या विषयावर व्याख्यान संपन्न

January 4, 2021

एक्सपोर्ट चॉकलेट तयार करणाऱ्या कारखान्यावर एफडीएची धाड; असुरक्षित ब्राऊन शुगर जप्त

February 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group