TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्काँलरशिप परीक्षेत मराठी माध्यमातून जिल्ह्यात प्रथम आलेला यशमित खैरनारचा सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2022
in अमळनेर, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) पूज्य साने गुरुजी विद्या मंदिर येथील इयत्ता पाचवीतील यशमित समाधान खैरनार स्काँलरशिप परीक्षेत मराठी माध्यमातून जिल्ह्यात प्रथम आला. तर आरूष हेमंतकुमार बाविस्कर इयत्ता ५ वी मराठी माध्यम जिल्ह्यात दुसरा व रिया योगेश जाधव तालूक्यात ७ वी आली. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, यशमित समाधान खैरनार हा स्काँलरशिप परीक्षेत जिल्ह्यात मराठी माध्यमातून मुलांमध्ये प्रथम तर अमळनेर तालुक्यातही प्रथम आला आहे, त्याला ३०० पैकी २५० गुण मिळाले. त्याला शाळेतील मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक व आईवडील सौ तृप्ती खैरनार व समाधान खैरनार यांचे मार्गदर्शन लाभले.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

यशस्वी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि नियमित अभ्यास, प्रश्नपत्रिकेचा सराव, आई-वडिलांचे योग्य मार्गदर्शन व शाळेतील शिक्षकांचे व श्री क्लासेचे संचालक यांचे मार्गदर्शन यामुळे आम्हाला यश मिळाले.

देवगांव देवळी येथील माध्यमिक शिक्षक तथा पत्रकार ईश्वर महाजन यांनी यशमित व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
अमळनेर

अमळनेर पोलिसांच्या शिताफीने मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

January 27, 2026
अमळनेर

जी.एस. हायस्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

January 12, 2026
जळगाव

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

December 28, 2025
Next Post

थोर पुरुषांच्या विचारांना आत्मसात करणे हीच त्यांना खरी आदरांजली : स्काऊट शिक्षक एस.के. महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपड्यात ९ ऑगस्ट रोजी आदिवासी कोळी बांधवांचा अन्नत्याग सत्याग्रह !

August 6, 2023

ब्रेकिंग : १६ ऑगस्टनंतर अजित पवार मुख्यमंत्री होणार ; इंग्रजी न्यूज पोर्टलच्या दाव्यानंतर राज्यात प्रचंड खळबळ !

July 5, 2023

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार २८ जून २०२३ !

June 28, 2023

धरणगाव येथे एकतीस वर्षानंतर पी. आर. हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या शाळेच्या आठवणी

February 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group