TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

थोर पुरुषांच्या विचारांना आत्मसात करणे हीच त्यांना खरी आदरांजली : स्काऊट शिक्षक एस.के. महाजन

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2022
in अमळनेर, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) स्वतःच्या विचारांच्या आणि कर्तृत्वाच्या बळावर आपण आपले अस्तित्व निर्माण केले पाहीजे हा दुर्दम्य आशावाद जिजाऊनी शिवरायांना तर दिलाच पण प्रसंगी स्वतः सुद्धा अमलात आणला. प्राणापेक्षा राष्ट्र प्रिय असेल असेल तर तेव्हा स्वराज्य निर्माण होते. स्वामी विवेकानंद एक महान हिंदु संत होते, तरुणांचे प्रेरणास्थान होते म्हणून त्यांचा जन्मदिवस युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. थोर पुरुषांचे विचार आत्मसात करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असे देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने अध्यक्षीय भाषणातून स्काऊट शिक्षक एस .के. महाजन बोलत होते.

व्यासपीठावर शाळेचे क्रीडाशिक्षक अरविंद सोनटक्के, सांस्कृतिक विभाग प्रमुख आय .आर .महाजन, स्काऊट शिक्षक एच .ओ. माळी लिपिक एन.जी देशमुख होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

इयत्ता नववीतील भाग्यश्री पाटील हर्षला पाटील गायत्री पाटील राजश्री पाटील स्नेहल पाटील या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ वर उत्कृष्ट भाषण व गीत सादर केले. इयत्ता दहावीतील वैशाली पाटील या विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ यांच्यावर गाण्यातून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

उत्कृष्ट भाषण देणाऱ्या इयत्ता नववीतील हर्षला पाटील व उत्कृष्ट गीत सादर करणाऱ्या इयत्ता दहावीतील वैशाली पाटील या विद्यार्थिनीचे शाळेतील शिक्षक यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय. आर महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन एच.ओ. माळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील, गुरूदास पाटील यांनी प्रयत्न केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
Next Post

विवाहितेच्या माहेरच्यांकडे केलेली कोणताही भौतिक मागणी म्हणजे हुंडाच : सुप्रीम कोर्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जून्या वादातून तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार !

June 27, 2025

हसन मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी अटकेचे आदेश ; किरीट सोमय्यांचा आरोप

September 19, 2021

खळबळजनक : अमळनेर तालुक्यात एकाच दिवशी दोन खून ; भिल्ल समाजाचा रास्ता रोको !

April 25, 2023

देशव्यापी एक दिवसीय लाक्षणिक संप १०० टक्के यशस्वी करा ; महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे आवाहन

November 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group