TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यावल हादरलं : मस्करीच्या वादातून प्रौढाचा खून !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2023
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) बोरावल गेट जवळील धनगर वाड्यात मस्करीचा वाद विकोपाला गेल्यानंतर वयोवृद्धाने प्रौढावर चाकूहल्ला केल्याने उपचारादरम्यान प्रौढाचा मृत्यू झाला. प्रभाकर आनंदा धनगर (58) असे खून झालेल्या प्रौढाचे तर रामा ढाके (61) असे हल्ला करणार्‍या संशयिताचे नाव आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत हल्ला करणारा वयोवृद्धदेखील जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यावल शहरातील बोरावल गेट भागात शुक्रवारी सायंकाळी प्रभाकर आनंदा धनगर (58) हे एका दुकानावर बसले असताना त्या ठिकाणी रामा ढाके (61) आले आणि दोघांमध्ये मस्करीवरून सुरू झालेला किरकोळ वाद वाढतच गेला. यात रामा ढाके यांनी प्रभाकर धनगर यांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केला तर प्रतिउत्तरात धनगर यांनी देखील एका लोखंडी रॉडने रामा ढाके यांच्या डोक्यावर वार केले आणि हातावर वार केल्याने डावा हात मोडला गेला.

READ ALSO

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

दोघांना जखमी अवस्थेत तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे, डॉ. इरफान खान, अधिपरीचारीका माधुरी ठोके, संजय जेधे, रऊफ खान आदींनी त्यांच्यावर प्रथम उपचार केले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये उपचारार्थ हलवले मात्र मध्यरात्री प्रभाकर धनगर यांची प्राणज्योत मालवली. पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान, रोहिल गणेशसह आदींनी घटनास्थळी भेट देत शांतता प्रस्थापीत केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
गुन्हे

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

August 27, 2026
गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
Next Post

अनुभूती निवासी स्कूलचा ‘स्कूल मेरिट अॅवार्ड-२०२३’ ने सन्मान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गांजा तस्करी करतांना तिघांना पकडले ; चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा !

October 3, 2023

सातपुड्यातील दुर्लक्षित पाड्यांवर जागर प्रतिष्ठान कडून ५० किलो दिवाळी फराळ वाटप

November 25, 2020

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना ही लिहिलं का पत्र ? थोरातांचा कोश्यारींना पश्न

October 14, 2020

धरणगाव येथील पी.आर. हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिवस साजरा !

February 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group