TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘तुम्ही शिवसेना नाही, तुमचे नशीब फोडले’ ; संजय राऊत !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेच्या स्थापनेनंतर 180 सेना निघाल्या. पण दोनच टिकल्या भारतीय सेना आणि एक आपली सेना. बदला घेतला म्हणत आहेत, शिवसेनेचा बदला घेणाऱ्यांचे 100 पीतर खाली यायला हवे. आम्ही बदला घेऊ, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

संजय राऊतांनी म्हटलं की, 110 दिवस तुरुंगात राहिलो आता 110 आमदार निवडून आणणार आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा बसवणार, असा दावा देखील राऊतांनी केला. पन्नास रेडे परत गुवाहाटीला जात आहेत. हवं ते दर्शन करून या. सुदर्शन आमच्या हातात आहे. या पन्नास रेड्यांचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही. या मुंबईसाठी पन्नास वर्षे शिवसेनेने रक्ताचे पाणी केले. तुम्ही शिवसेना फोडली नाही तुमचे नशीब फोडले आहे, असंही ते म्हणाले. आम्ही शिवसेनेचे वारसदार आहोत.

READ ALSO

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

तुम्ही औरंगजेबचे वारसदार आहात. शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना गप्प आहेत. इतिहास बदलण्याचे काम सुरू आहे. मुंबईसाठी पन्नास वर्षे शिवसेनेने रक्ताचे पाणी केले. तुम्ही शिवसेना फोडली नाही तुमचे नशीब फोडले आहे. हा ईशान्य मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मिंधे गटाला इथला बाल बाका करता आला नाही. या पुढे आपल्या नशिबात दिवाळी आणि इतरांच्या होळी असेल. हे प्रेम फक्त निष्ठावंतांना मिळते. ही खोक्यावाल्यांची शिवसेना नाही. खोकेवाल्यांनी समोर येऊन पाहावे, असंही राऊत म्हणाले.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २१ नोव्हेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बी.एस.सी. कृषी पदवी परिक्षेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल हर्षदा हीचा भव्य सत्कार

October 31, 2021

एजाज पटेलनं भारताला गुंडाळलं ; १० विकेट्स घेत इतिहासातील ठरला तिसरा गोलंदाज

December 4, 2021

महामार्गाच्या कामास गती द्या : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

January 12, 2021

लोकनेता स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे स्मारकासंदर्भात एकनाथराव खडसेंनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

December 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group