TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बातमी वाचून तुम्हाला बसेल धक्का : हळदही लागली, लग्नही झालं, पण शंकेची पाल चुकचुकली, नववधूला डॉक्टरकडे नेताच फुटलं बिंग !

महिला असल्याची बतावणी करत तृतीयपंथीने तरुणाशी केले लग्न ; जळगावातील धक्कादायक प्रकार !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 6, 2023
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) फेसबुकवर ओळख झाल्यानंतर दोघांनी एकमेकांशी चॅटिंग करायला सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या काही दिवसात दोघांनी विधिवत लग्न केले. परंतू एकेदिवशी नवरदेवाच्या मनात आपल्या पत्नीबाबत शंकेची पाल चुकचुकली. त्यामुळे कुटुंबियांनी नववधूला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांच्या रिपोर्टनंतर नववधूचे बिंग फुटलं आणि सर्वांना जबर धक्का बसला. कारण नववधू स्त्री नव्हे तर चक्क तृतीयपंथी होता. या संदर्भात न्यायालयात दाद मागितल्यानंतर फसवणूक आणि खंडणी मागितल्या प्रकरणी खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने रामानंदनगर पोलिसांना दिले आहेत. दिव्या उर्फ रोहित मनीष मशीह (रा. भुसावळ), असे फसवणूक करणाऱ्या तृतीयपंथीचे नाव आहे.

फेसबुकवर झाली दोघांची ओळख !
या संदर्भात अधिक असे की, संजय (वय २७, नाव बदलेले) या तरुणास १४ एप्रिल २०२३ रोजी फेसबुकवर दिव्या उर्फ रोहित मनीष मशीह याची फ्रेंड रिक्वेस्ट आली. थोड्याच दिवसात दोघांनी एकमेकांशी केलेल्या चॅटिंगचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर लागलीच १५ दिवसांनी म्हणजेच २९ एप्रिल रोजी दोघांनी लग्न विधीवत लग्न केले.

READ ALSO

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

नववधू महिले सारखी वागत नसल्याने शंकेची पाल चुकचुकली !
लग्नानंतर काही दिवसांत आपली पत्नी ही नववधू सारखी वागत नव्हती. त्याला स्पर्श देखील करू देत नव्हती. त्यामुळे संजयने ही बाब आपल्या कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर कुटुंबियांनाही दिव्याला डॉक्टरांकडे नेत वैद्यकीय चाचणी केली. यात दिव्या ही स्त्री नसून तिला गर्भधारणा होऊ शकत नाही, असा रिपोर्ट डॉक्टरांनी दिला. यामुळे कुटुंबियांना धक्काच बसला. त्यांनी याबाबत दिव्याला विचारणा केल्यावर तिने संजयच्या  कुटुंबियांकडे तब्बल १० लाखांची मागणी केली.

न्यायालयात मागितली दाद !
अखेर संजय याने न्यायालयात दाद मागण्याचे ठरवले. त्यानुसार न्यायाधिश आर. वाय. खंडारे यांच्या न्यायालयात सुनावणीअंती न्यायालयाने बुधवारी निकाल दिला. यात दिव्या ही महिला नसून दिव्या उर्फ रोहित मनिष मशीह याच्याविरुद्ध खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने रामानंदनगर पोलिसांना दिले आहेत. शुभमतर्फे अॅड. केदार भुसारी यांनी काम पाहिले. दरम्यान, दिव्या उर्फ रोहित याने चार जणांना अशाच प्रकारे लुबाडले असल्याचे अँड. भुसारी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, गुरूवार ६ जुलै २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय! २४ तासात ६ लाख नवे रुग्ण

November 26, 2020

अखेर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा राजीनामा

September 18, 2021

वाघोदे येथे विविध विकास कामांचे जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

August 29, 2021

अखिलेश यादवांचा भाजपला हादरा ; ज्येष्ठ मंत्री मौर्य यांच्यासह ८ आमदार समाजवादी पक्षात

January 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group