TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बनावट लिंक पाठवून तरुणाला साडेपाच लाखांत गंडवले

सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाईन ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
January 23, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – बँक खाते अद्ययावत करण्याच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. शहरातील ओम नगर परिसरातील विजय धर्मराज चव्हाण (वय ३५) या तरुणाला बनावट ‘एसबीआय योनो’ लोगो असलेल्या फाईलद्वारे ५ लाख ४० हजार ४३९ रुपयात गंडविले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरुणाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार ऑनलाईन ठगाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जूना खेडी रोड परिसरातील ओम नगरात विजय धर्मराज चव्हाण (वय ३५) हा तरुण वास्तव्यास आहे. त्यांना दि. १७ जानेवारी रोजी एका अनोळखी व्यक्तीने ‘आधार केवायसी अपडेट’ नावाची एक संशयास्पद फाईल पाठवली होती. ही फाईल इन्स्टॉल करताच, त्या सॉफ्टवेअरने विजय यांच्या संमतीशिवाय त्यांच्या मोबाईलचा पूर्णपणे ताबा मिळवला. मोबाईलचा ताबा मिळवल्यानंतर सायबर चोरट्याने विजय यांच्या बँक खात्याची सर्व गोपनीय माहिती प्राप्त केली. चोरट्याने केवळ खात्यातील शिल्लक रक्कमच चोरली नाही, तर त्या खात्याशी संबंधित असलेली एफडी देखील परस्पर मोडून सर्व रक्कम दुसऱ्या खात्यात वळवली. एकूण ५ लाख ४० हजार ४३९ रुपयांमध्ये आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विजय चव्हाण यांनी सायबर पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून दि. २१ जानेवारी रोजी सकाळी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतिष गोराडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

READ ALSO

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
गुन्हे

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

March 11, 2026
Next Post

तिघांकडून मारहाण करीत डोक्यात दगड घालत केली दुखापत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिवाळी साजरी करून येणाऱ्या दाम्पत्यास कंटनेरने चिरडले ; पती ठार, पत्नी गंभीर जखमी !

November 20, 2023

ठाणेकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मेट्रोच्या दोन्ही प्रकल्पांना प्राधान्य; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

November 7, 2020

कोरोना योद्धा शिक्षकांचे लसीकरण करण्यात यावे ; राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडीची मागणी

March 16, 2021

आयोध्यामधील भव्य राम मंदिरासाठी जमा झाला २.५ हजार कोटींचा निधी !

March 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group