TheClearNews.Com
Wednesday, July 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कंत्राटी आरोग्य सेवकांना सलग ११ महिन्याची पुनर्नियुक्ती द्या ; डॉ.नी.तू. पाटील यांची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2020
in आरोग्य, जळगाव, जिल्हा प्रशासन, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) कोरोनाच्या काळामध्ये रुग्णांना हात लावण्यासाठी सर्वजण घाबरत होते. अगदी जवळ जाण्यासही भीती वाटत होती. कोरोनाचा प्रादुर्भावासोबत मृत्युदर सुद्धा वाढत होता. अशा कठीण काळात कंत्राटी पद्धतीनी नियुक्त केलेल्या सर्व आरोग्य सेवकांनी आपले कार्य इमाने-इतबारे केले. आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती खुद्द सरकारने व्यक्त केली आहे. त्यामुळे कंत्राटी आरोग्य सेवकांना सलग ११ महिन्याची पुनर्नियुक्ती द्या, अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नी.तू. पाटील यांनी केली आहे.

डॉ.नी.तू. पाटील यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना या महाभयंकर व जागतिक आरोग्य संघटनेने महामारी घोषित केलेल्या, साथरोग आटोक्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्यातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने तसेच साधनसामुग्री व विविध पदांवर कर्तव्य बजावणारे मनुष्यबळ कमी आहे. तसेच covid-19 चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने याला अटकाव  करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या राष्ट्रीय  आरोग्य अभियान आणि जिल्हा एकात्मिक आरोग्य विभाग विभागाच्या  यंत्रणेमार्फत ऑनलाईन जाहिराती प्रमाणे जी. एन. एम., ए.एन.एम, डाटा एंट्री ऑपरेटर, फार्मसिस्ट, डॉक्टर, सफाई कामगार, विविध टेक्निशियन, भांडारपाल, वार्ड बॉय आधी पदांची  रोजंदारी पद्धतीने हजारोच्या संख्येने  नोकरभरती केली गेली. या सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मानित करण्यात आले. ज्या काळामध्ये करोंना रुग्णांना हात लावण्यासाठी सुद्धा नागरिक घाबरत होते,जवळ जाण्यास भीती वाटत होती. कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत होता, मृत्युदर सुद्धा वाढत होता असे असून सुद्धा नियुक्त केलेले सर्व आरोग्य सेवक हे आपले  कार्य इमाने-इतबारे करत होते.

READ ALSO

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

आता कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने या कोरोना योध्यांचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यावेळेस शासनाला कोरोनाचा अटकाव करण्याची गरज होती.  त्यावेळेस सर्व महाराष्ट्रातील आरोग्य सेवकांनी स्वतः च्या जीवाची आणि परिवाराची कुठलीही पर्वा न करता संपूर्ण आपले लक्ष हे कोरोना कार्यात वाहून घेतले आणि आता कुठे संख्या कमी होत आहे असे दिसताच त्यांच्या नोकरीवर गदा आणण्याचे काम हे शासन करत आहे. हा शासनाचा दुप्पटिपणा आहे. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येणार, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. आपल्या शेजारील गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आधी राज्यांमध्ये हे संचारबंदी लागू झाली आहे. सदर लाट महाराष्ट्रामध्ये येण्याची  शक्यता नाकारता येत नाही.  संपूर्ण महाराष्ट्रातील covid-19 च्या काळामध्ये जे जे आरोग्य सेवक,करोना योद्धा हे तात्पुरत्या पद्धतीने भरले गेले असतील,त्या सर्वांना पुढील अकरा महिन्यासाठी सलग पुनर्नियुक्ती देण्यात यावी आणि  त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यात यावा, असे डॉ. पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते,पालकमंत्री जळगाव, आरोग्य सचिव , सर्व आमदार,जळगाव जिल्हा, खासदार,जळगाव जिल्हा, जिल्हाधिकारी,जळगाव यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव यांना देखील निवेदनाची प्रत रवाना करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

July 28, 2026
Next Post

महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे संविधान दिन उत्साहात साजरा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा ग्रामीण पोलिसांनी उधळून लावली गांजाची शेती ; ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोन संशयित ताब्यात !

November 24, 2023

शिवाजीनगर प्रभागातील समस्या सोडवा ; महापौर जयश्री महाजन यांना निवेदन !

March 25, 2021

राम मंदिराच्या नावे भाजपनं गोळा केलेला निधी ट्रस्टला पोहोचला की नाही?; काँग्रेसचा सवाल

January 29, 2021

कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय ; ठाण्यातील वृद्धाश्रमात ६७ जणांना कोरोनाची लागण

November 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group