TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खापरखेडा गाव निधी फाऊंडेशनने घेतले दत्तक !

वर्षभर मासिक पाळी कापडमुक्त अभियान राबविणार : वैशाली विसपुते यांनी केले मार्गदर्शन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2020
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आज आपण सर्वत्र पाहत आहोत की महिला वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जात आहे. एकीकडे शहरी भागात महिला स्वतःच्या बळावर पुढे जात असल्या तरी ग्रामीण भागात आजही काही ठिकाणी चित्र वेगळे आहे. आजही महिलांना पुढे जाण्यापासून रोखले जाते. आपल्या कुटुंबियांना शिक्षणाबाबत जागरूक करीत महिला, मुलींनी अबला नव्हे तर सबला म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असे आवाहन प्रगतीशील शेतकरी साहेबराव पाटील यांनी केले. तसेच निधी फाऊंडेशनच्या माध्यमातून खापरखेडा गावातील महिलांची विचारधारा नक्की उंचावेल असेही ते म्हणाले.

 

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 28 जून ते 4 जुलै 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दि.२ रोजी निधी फाऊंडेशनतर्फे खापरखेडा गाव मासिक पाळी, कापडमुक्त अभियानासाठी दत्तक घेण्यात आले. निधी फाऊंडेशनतर्फे वर्षभर गावातील महिला, मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप केले जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतीशील शेतकरी साहेबराव पाटील, ग्रुप ग्रामपंचायत नांद्रा-खापरखेडाच्या सरपंच उषाबाई पाटील, पुंडलीक पाटील, भगवान पाटील, उपसरपंच सुरेखाबाई सोनवणे, राजू पाटील, अंगणवाडी सेविका प्रतिभा इंगळे, सूर्यकांत विसपुते आदी उपस्थित होते.

 

प्रस्तावना करताना वासुदेव सोनवणे यांनी सांगितले की, नांद्रा आणि खापरखेडा या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये माझे गाव, माझा विकास या तत्वानुसार गावाला प्राधान्य देण्यात येते. दोन्ही गावात जातीपातीला थारा न देता उपक्रम राबविले जातात. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आले असून आज स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या संस्थेने खापरखेडा गावासाठी पुढाकार घेतला ही अभिमानाची बाब आहे, असे नमूद केले. कार्यक्रमासाठी यश विसपुते, हेमंत लोहार, सनी चौधरी, स्वाती सोनगीरे आदींनी परिश्रम घेतले.

 

महिलांनी स्वच्छतेबाबत सजग रहावे : वैशाली विसपुते

निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी सांगितले की, कोणतेही कार्य एकाच दिवसात साध्य होत नाही आम्ही वर्षभर जनजागृती केल्यावर पोखरीतांडा गाव कापडमुक्त झाले. महिलांनी स्वतःच्या स्वच्छतेबाबत सजग रहायला हवे. मासिक पाळी हा शाप नव्हे तर निसर्गाने दिलेली देणगी आहे. भारताच्या दक्षिणेकडील भागात मुलीला मासिक पाळी आल्यावर सोहळा साजरा केला जातो. मासिक पाळीमुळे महिलांना आई होण्याचे वरदान लाभते. शहरी भागात मासिक पाळीबाबत महिला मोठ्याप्रमाणात जागरूक झाल्या आहेत तर ग्रामीण भागात हेच प्रमाण उलट आहे, म्हणून आम्ही ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित केले आहे. महिलांनी मासिक पाळीत कापड वापरणे सोडावे तर स्वच्छतेचा अवलंब करीत सॅनिटरी नॅपकिन वापरावे, असे आवाहन वैशाली विसपुते यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 28 जून ते 4 जुलै 2026 !

June 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

June 24, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2026 !

June 23, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
Next Post

खुशखबर : धरणगाव तालुक्यातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर ; आज आढळले अवघे ३ रुग्ण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी राक्षसाचा वध करण्यासाठी मला शक्ती दे’ : किरीट सोमय्या

September 28, 2021

संबित पात्रांचे ‘ते’ ट्वीट ‘मॅनिप्युलेटिव्ह मीडिया’ श्रेणीत !

May 22, 2021

दोन गावठी पिस्तूलासह संशयिताला अटक ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

March 18, 2022

औषधी निरीक्षकाला १५ हजाराची लाच घेतांना रंगेहात अटक !

June 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group