TheClearNews.Com
Tuesday, July 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांच्यातर्फे “दि वुमन आर्किटेक्ट कलेटीव्ह” मंचची स्थापना

The Clear News Desk by The Clear News Desk
March 8, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत, शहरातील “दि आर्किटेक्ट” या आर्कीटेक्ट शिरीष बर्वे यांच्या नामांकित फर्मच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना व्यावसायिक मुख्य प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या महिला आर्किटेक्टनां व्यावसायिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी “दि वूमन आर्किटेक्ट कलेटिव्ह” या मंचची आज स्थापना करण्यात आली.

“बेटी बचाओ बेटी पढाओ”चे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके आणि काउंसिल ऑफ आर्किटेक्चरचे राष्ट्रीय अध्यक्ष आर्कीटेक्टहबीब खान यांच्या उपस्थितीत या मंचचे औपचारिक उदघाटन करण्यात आले. आज या शुभारंभ दिनी जळगाव शहरातील १२ महिला आर्किटेक्टची निवड करण्यात आली असून या मंचच्या माध्यमातून तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देणे, आत्मविश्वास मिळवून देणे, व्यावसायिक कामे मिळवून देणे आणि ही कामे मिळण्यासाठी सहाय्य भूत ठरणे आणि त्यांना आर्थिक दृष्ट्र्या सक्षम करणे या मुख्य उद्देशाने या मंचची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी १३००० पेक्षा जास्त मुली आर्किटेक्ट होतात पण प्रत्यक्षात ३५ टक्के मुलीही या व्यवसायात सहभागी होत नाही. शिक्षणानंतर सांसारिक जबाबदारी आल्यावर या मुलींना त्यांच्या व्यवसायास वेळ देता येत नाही त्यामुळे आत्मविश्वास कमी होऊ लागतो, स्वतःची फर्म सुरू करता येत नाही आणि उच्च विद्या विभूषित असुनही कामे मिळत नाही त्यामुळे या मुलींची कोंडी होऊ लागते. आज देशात दीड लाख आर्किटेक्ट पैकी अंदाजे ७०००० महिला आर्किटेक्ट पैकी ६५% म्हणजेच सुमारे ४५००० महिला आर्किटेक्ट या विविध कारणाने आपल्या मूळ व्यवसायाच्या बाहेर आहेत. आणि यामुळे मोठे मनुष्यबळ ही वाया जाते आहे. या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून शिरीष बर्वे यांनी या मंचची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.

READ ALSO

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

आज या कार्यक्रमात डॉ. राजेंद्र फडके यांनी प्रत्यक्ष तर हबीब खान यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले आणि उपक्रमास जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, नागपूर हून डॉ. उज्वला चक्रदेव, पुण्याहून डॉ पूर्वा केसकर व रायपूर हून प्राध्यापक विद्या सिंग यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच आर्किटेक्ट असोशिअनचे जळगाव शहर अध्यक्ष आर्किटेक्ट किशोर चोपडे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा दिल्यात. छोटेखानी कार्यक्रमात जळगावातील मंचाच्या सदस्या आर्किटेक्ट महिलांच्यावतीने आर्किटेक्ट अंकिता शिंपी यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. इतर आर्किटेक्ट महिलांनी ऑनलाइन सहभाग नोंदवला. या कार्यक्रमास दि आर्किटेक्टचे सर्व सहकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
चाळीसगाव

चाळीसगावच्या विकासाला नवे पंख; तब्बल ₹९० कोटींच्या प्रशासकीय प्रकल्पांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

July 26, 2026
Next Post

अमळनेर येथील जानवे आरोग्य केंद्रात लसीकरणाला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : तुमच्याविरुद्ध ‘मनी लाँड्रिंग’चा गुन्हा ; भामट्यांनी महिलेला ६९ हजारात गंडवले !

March 22, 2023

ओळखीचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने शारीरीक संबंध ; व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी !

December 24, 2021

‘३७० रद्द करूनही जम्मू काश्मीरचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही’ : मोहन भागवत

October 17, 2021

वेब मिडिया असोसिएशनची कार्यकारणी जाहीर

October 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group