TheClearNews.Com
Wednesday, May 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गायरान जमिनींवरील अतिक्रमणे काढल्यास लाखों लोक बेघर होतील : खडसे !

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ; कायद्यात बदल करून नियमानुकूल करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 13, 2022
in जळगाव, राजकीय, राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सर्वोच्च व उच्च न्यायालयात दाखल याचिकेनुसार गायरान जमिनीवरील अतिक्रमणे तातडीने काढण्याचे आदेश दिले आहे. जळगाव जिल्ह्यात ४० हजारांवर अतिक्रमण आहेत. त्यामुळे राज्य सरकारने न्यायालयात याप्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करून अतिक्रमित घरमालकांना दिलासा द्यावा, असे पत्र आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, जिल्हाधिकाऱ्यांना या कारवाईचा कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगतले आहे. जळगाव जिल्ह्यात ४० हजारांवर अतिक्रमणे गायरान जमिनीवर आहे. या कारवाईमुळे राज्यभरात हजारो नागरिक बेघर झाली होती. महाराष्ट्रातील जवळपास अडीच ते तीन लाख घरांची अतिक्रमणे काढण्याबाबत कळवले आहे. आयुष्यभराची कमाई खर्च करून गरिबांनी घरे बांधली आहेत. अतिक्रमण काढल्याने राज्यात १५ ते २० लाख लोक बेघर होतील. त्यांचे पुनर्वसन प्रशासनाला शक्य होणार नाही. गायरान जागांचे प्रयोजन आणि वापर याबाबतची पडताळणी आवश्यक असल्याचे एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 मे 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 मे 2026 !

दरम्यान, अतिक्रमण काढण्याच्या आदेशामुळे जनतेत असंतोष पसरला आहे. त्यांच्या मनात बेघर होण्याची भीती निर्माण झालेली आहे. ही कारवाई झाल्यास राज्यात ठिकठिकाणी आंदोलने होण्याची शक्यता आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे खडसे म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 मे 2026 !

May 26, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 मे 2026 !

May 25, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 मे 2026 !

May 24, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्टेशन विकासासाठी DRUCC ची मुंबईत बैठक…!

May 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 मे 2026 !

May 23, 2026
Next Post

पिंप्रीजवळील अपघातात पत्नी जागीच ठार, पती गंभीर जखमी ; धरणगाव पोलिसात आयशर चालकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 29 जानेवारी 2026 !

January 29, 2026

पाचोऱ्यातील आगीत दुकान जळून खाक ; १२ लाखांचे नुकसान

November 15, 2022

लग्नाचे पक्के नसेल तर शारिरीक संबंध ठेवू नयेत : उच्च न्यायालय

August 16, 2021

डॉक्टरांकडे खंडणी मागणाऱ्या टोळीतील एकाला अटक !

October 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group