धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडीतर्फे नुकताच धरणगाव पोलीस स्थानकाचा पदभार स्वीकारणारे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे साहेब यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सागर ठाकरे,दिनेश चौधरी,बाळा ठाकरे,अविनाश चौधरी,पवन महाले,परेश चौधरी,अरविंद चौधरी,गोपाल चौधरी,रुपेश चौधरी,बिट्टू ठाकरे,हेमंत चौधरी आदी धरणगाव शहरातील महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.