TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावच्या जीएसए स्कुलमध्ये बालदिनी रंगला आनंदमेळा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 14, 2022
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये बालदिनानिमित्त पंडित नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच विविध प्रकारचे खाद्य पदार्थांचे काउंटर आणि मनोरंजक खेळांनी सजलेल्या आनंदमेळ्याचा आनंद विद्यार्थी – पालक व शिक्षकांनी देखील लुटला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी पंडित नेहरुंच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. अयान खाटीक, जेद खाटीक, मनस्वी पाटील, पूर्वा जाला या विद्यार्थांनी चाचा नेहरूंचे कार्य तसेच बालदिनाचे महत्व वर्णन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिरीन खाटीक यांनी केले. प्रतिमा पूजन झाल्यानंतर विद्यार्थी – पालक व शिक्षकांनी आपला मोर्चा आनंदमेळ्याकडे वळवला. अनेक विद्यार्थांनी व पालकांनी खाद्य पदार्थांचे काउंटर सजवले होते. यामध्ये दाबेली, समोसा, कचोरी, पास्ता, उसळ, भेळ, कप केक, गुलाबजाम, चॉकलेट – कुरकुरे, इडली, खमंग इ. विविध प्रकारचे चटपटीत मेनू खवय्यांना आकर्षित करत होते. काही विद्यार्थांनी खेळाचे काउंटर सजवून मनोरंजन केले.

READ ALSO

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

विद्यार्थी – पालक, शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी आनंदमेळ्याचा मनमुरादपणे आनंद लुटला…यामध्ये हर्षल पाटील या विद्यार्थ्यांने लावलेल्या काउंटर कडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. पोटाची भूक भागली असेल तर थोडं इकडे या आणि डोक्यासाठी देखील वैचारिक खाद्य घ्या. बहुजन महापुरुष व महामातांच्या बद्दल माहिती असणारे लघु ग्रंथ याठिकाणी उपलब्ध होते. कार्यक्रम प्रसंगी हर्षल चे वडील पी.डी. पाटील सरांनी रावतोळे मॅम व गावित सरांना महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचे चरित्रग्रंथ भेट स्वरूप दिले.

कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांच्यासह जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, सागर गायकवाड हे सर्व शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी – विद्यार्थीनी तसेच पालक वेग बहुसंख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Next Post

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अभिमानास्पद : चोपडा तालुक्यातील तरुण शास्त्रज्ञाचा चंद्रयान-3 मोहिमेत सहभाग !

July 15, 2023

जिल्ह्यात आज आढळले ५ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

January 2, 2022

शिक्षक व विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार – शालेय शिक्षणमंत्री गायकवाड

November 4, 2020

युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे श्रीराम प्रदिक्षणीचे भव्य स्वागत !

January 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group