TheClearNews.Com
Wednesday, June 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात गुटखा विक्रीला प्रशासकीय मान्यता?

The Clear News Desk by The Clear News Desk
December 3, 2020
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात आणि ग्रामीण भागात तंबाखू व रसायन मिश्रीत घातक गुटखा विक्रीला शासनाने बंदी आणली आहे. परंतू येथील काही माफियांनी खुलेआम गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. एवढेच नव्हे तर, काही दिवसापूर्वी एक भला मोठा गुटख्याने भरलेला ट्रक शहरात उतरविण्यात आल्याचे कळते. त्यामुळे धरणगावात गुटखा विक्रीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे का?, असा प्रश्न आता सुज्ञ नागरिक विचारू लागले आहेत. दरम्यान, नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांचे गुटखा मुक्त रेंज अभियानाला धरणगावात ब्रेक लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

 

READ ALSO

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

कारागृहात कैद्याकडून पोलीस रक्षकावर जीवघेणा हल्ला

गुटखा विक्रीतुन झटपट श्रीमंत होण्यासाठी चांगली संधी असल्याने शहरातील अनेक तस्कर या व्यवसायात पाय रोवण्यासाठी सरसावले आहेत. व्यवसाय करण्यासाठी राजकीय वजन आणि ओळखीचा फायदा घेऊन मध्यस्थाकरवी जोरदार फिल्डींग लावली जाते आहे. अनेकजण धंद्याचा मुखीया मीच असावा म्हणून आता चढाओढ करू लागले आहे. यातूनच एकमेकांच्या छूप्या धंद्याच्या तक्रारी वाढत आहेत. राज्यात शासनाने गुटखा बंदी लागू केली. त्यानंतर अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ विनियमन २०११ नुसार गुटखा विक्री करणे किंवा त्याचे वितरण करणे गुन्हा ठरतो. यावर नियंत्रण ठेवण्याकरिता अन्न व औषधी प्रशासन हा स्वतंत्र विभाग आहे. परंतू तरी देखील गुटखा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर त्यांचा धाक उरलेला नसल्याने या कायद्याची पायमल्ली होत आहे. फक्त शासनाने दिलेल्या उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता अधिकारी काही ठिकाणी कारवाया करीत असल्याचे वास्तव आहे. तंबाखूजन्य पुड्यांची खुलेआम होत असलेली विक्री युवकांना कर्करोगाच्या हवाली करत आहे तर काही ठिकाणी अल्पवयीन मुलांनाही याची सर्रास विक्री केली जात आहे. गावात गल्लो-गल्ली बिनधास्त गुटखा विकला जातोय. त्यामुळे धरणगावात गुटखा विक्रीला प्रशासकीय मान्यता? मिळाली आहे का?, असा प्रश्न आता सुज्ञ नागरिक विचारू लागले आहेत. प्रशासनाचा वरदहस्त असल्याशिवाय इतक्या उघडपणे गुटखा कसा विकला जावू शकतो?, असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. तसेच नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी नुकताच गुटखा मुक्त रेंज अभियानाचा मानस व्यक्त केला होता. परंतू श्री. दिघावकर यांच्या मानसाला धरणगावात ब्रेक लागला लागल्याचे चित्र आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

June 9, 2026
गुन्हे

कारागृहात कैद्याकडून पोलीस रक्षकावर जीवघेणा हल्ला

June 9, 2026
गुन्हे

वहीवाटाच्या वादातून कोयत्याने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
गुन्हे

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

June 8, 2026
अमळनेर

बनावट मुद्रांकाचा वापर करुन शासनास फसवणाऱ्या तिघांवर गुन्हा

June 7, 2026
अमळनेर

अमळनेर पालिकेच्या कर्मचाऱ्याचे ऑनलाईन ९५ हजार लांबवले

June 7, 2026
Next Post

मधाच्या नावाखाली विकतात साखरेचा पाक ; सीएसईने केलेल्या तपासातून धक्कादायक माहिती उघड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लाचखोरी प्रकरणी समीर वानखेडेंची होणार चौकशी ; महाराष्ट्र सरकारकडून चौकशीची घोषणा !

October 28, 2021

स्व. विनायक मेटे यांना धरणगावात वाहिली श्रद्धाजंली !

August 16, 2022

प्रा. बी. एन. चौधरी यांची कविता‎ विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात‎ !

July 15, 2022

ग्रामपंचायत निवडणूक पूर्ण ताकदीने लढा, राज ठाकरेंचे जिल्हाध्यक्षांना आदेश

December 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group