TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलिसांनी उधळला ४१२ कोटीच्या सायबर चोरीचा डाव

The Clear News Desk by The Clear News Desk
October 16, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एटीएम कार्ड क्लोन करून ६ अकाऊंट ४१२ कोटी रूपये काढण्याची तयारी असणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी रामानंद पोलिसांनी जळगावातून हेमंत ईश्वरलाल पाटील (जळगाव), मोहसीन खान इस्माईल खान (धुळे) या दोघांना एकलव्य क्रीडा संकुलच्या पाठीमागून अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे. याबाबत पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी आज पत्रकारांना माहिती दिली.

एकनाथराव खडसे यांच्यावर गंभीर आरोप करून चर्चेत आलेला मनीष भंगाळे याच्या मदतीने जळगावच्या दोन तरुणांनी त्याच्याकडून एटीएम कार्ड क्लोनींग करत एक हजार रूपये बँक खात्यातून काढले. त्यानंतर या टोळीचे स्वप्न मोठे झाले व त्यांनी एटीएम कार्ड क्लोन करून चक्क चारशे कोटी रूपये काढण्याचा प्लान आखला. परंतू मनीष भंगाळे याने पोलिसांशी संपर्क साधून सर्व हकीगत सांगितली. बँकेतून डाटा गोळा करून चोरीचा करण्याचा प्रयत्न होता. पोलिसांनी मनीषा भंगाळेला माफीचा साक्षीदार माफीचा साक्षीदार बनवित सापळा रचून जळगावातून दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४२०,१२० (ब) यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
Next Post

हाच मनीष भंगाळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर फिरायचा : खडसे (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भादली येथील तृतीयपंथी अंजली पाटील विजयी !

January 18, 2021

Your Precious Eyes Aren’t Ready For These New Sneaker Collection

July 11, 2020

नशिराबाद येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

July 27, 2022

एरंडोलमधून कपडे व अन्य वस्तूंची खरेदी करून घराकडे निघाले, पण रस्त्यात घडलं भयंकर !

May 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group