TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : झंवर, कंडारेच्या घरासह इतर ठिकाणी पोलिसांनी चिकटवल्या नोटीसी !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 12, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या घरासह इतर ठिकाणी आज पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नोटीसी चिकटवल्या आहेत. पुढील तीस दिवसात हे दोघे संशयित आरोपी हजर न झाल्यास त्यांना फरार घोषित करण्यात येणार आहे. याबाबत न्यायालयाने नुकतेच आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आज या नोटीसी बजावण्यात आल्या आहेत.

 

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

बीएचआर प्रकरणात फौजदारी संहिता तरतुदीनुसार सुनील झंवर आणि जितेंद्र खंडारे यांच्या विरुद्ध यापूर्वी स्टॅंडिंग वॉरंट निघाले होते. परंतू तरी आरोपी मिळून न आल्याने या आरोपींविरुद्ध पुणे आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई सुरू केली असून या संदर्भात पुणे विशेष कोर्टात जिल्हा न्यायमूर्ती एस.एस.गोसावी यांनी सुनील झंवर व जितेंद्र खंडारे यांना कोर्टात मुदतीत हजर न झाल्यास फरार घोषित करण्याबाबत घोषणापत्र प्रसिद्ध करण्यासाठी आदेश केले नुकतेच दिले होते. त्यानुसार आज शहरातील झंवर, कंडारेच्या घरासह काव्यरत्नावली चौक,टाँवर चौक, शहर पोलीस स्थानक आदी ठिकाणी नोटीसी चिकटवल्या असल्याचे कळते. तसेच या नोटीसींमध्ये खालील प्रकारे मजुकर आहे.

 

आरोपी व्यक्तीला उपस्थित राहण्यासाठी फर्माविणारी उद्घोषणा

 

ज्या अर्थी माझ्यापुढे अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे की, सुनील देवकीनंदन झंवर (रा.प्लॉट नं 11 सुहास कॉलनी, जयनगर, साई बंगला जळगाव) याने भारतीय दंड संहितेचे कलम 406, 409, 464, 465, 468, 471, 474, 120 ब व 34 व एमपीआयडी 1999 चे कलम 3 शिक्षा पात्र असलेला अपराध केला आहे. (किंवा त्याने तसा केल्याचा संशय आहे). त्यावर काढलेल्या अटक वारंटवर आरोपी उक्त नामे सुनील देवकीनंदन झंवर हा सापडू शकत नाही, असे प्रती निवेदन करण्यात आले आहे. व त्यावर ती आरोपी सुनील झंवर हा फरारी झाला आहे किंवा उक्त वारंटची बजावणी टाळण्यासाठी स्व:ताला लपवित आहे, असे मला समाधानकारकरीत्या दाखविण्यात आले आहे. त्या अर्थी याद्वारे अशी उद्घोषणा करण्यात येत आहे की, उक्त आरोपी नामे सुनील झंवर याने १० मार्च २०२१ रोजी येथे या न्यायालयापुढे किंवा माझ्या समोर फिर्यादीला उत्तर देण्यासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. दरम्यान, या नोटीस वर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे एस एस गोसावी यांची स्वाक्षरीसह शिक्का आहे.

 

आरोपी व्यक्तीला उपस्थित राहण्यासाठी फर्माविणारी उद्घोषणा

 

ज्या अर्थी माझ्यापुढे अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे की, जितेंद्र गुलाबराव कंडारे  (रा. घर नं 149, संभाजी नगर, हमालवाडा शिवाजी नगर, जळगाव) याने भारतीय दंड संहितेचे कलम 406, 409, 464, 465, 468, 471, 474, 120 ब व 34 व एमपीआयडी 1999 चे कलम 3 शिक्षा पात्र असलेला अपराध केला आहे. (किंवा त्याने तसा केल्याचा संशय आहे). त्यावर काढलेल्या अटक वारंटवर आरोपी उक्त नामे जितेंद्र गुलाबराव कंडारे  हा सापडू शकत नाही, असे प्रती निवेदन करण्यात आले आहे. व त्यावर ती आरोपी जितेंद्र कंडारे  हा फरारी झाला आहे किंवा उक्त वारंटची बजावणी टाळण्यासाठी स्व:ताला लपवित आहे, असे मला समाधानकारकरीत्या दाखविण्यात आले आहे. त्या अर्थी याद्वारे अशी उद्घोषणा करण्यात येत आहे की, उक्त आरोपी नामे जितेंद्र कंडारे  याने १० मार्च २०२१ रोजी येथे या न्यायालयापुढे किंवा माझ्या समोर फिर्यादीला उत्तर देण्यासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. दरम्यान, या नोटीसवर देखील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे एस एस गोसावी यांची स्वाक्षरीसह शिक्का आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ३५ कोरोनाबाधित, २४ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमरावतीत महिलेने दिला चार कन्यारत्नांना जन्म !

July 13, 2023

प्रभाग क्र. १३ मधील नागरिकांना विनम्र आवाहन व महत्वाची सूचना

July 15, 2026

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 08 जानेवारी 2026 !

January 8, 2026

डार्लिंग तुला झालेली मुलगी माझीच…माझं तुझ्यावर खूप प्रेम ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

April 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group