TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ लोहमार्गच्या पोलिस निरीक्षकांसह उपनिरीक्षकांची नियंत्रण कक्षात तडका-फडकी बदली : सुरज सरडे यांच्याकडे पदभार

The Clear News Desk by The Clear News Desk
October 18, 2020
in भुसावळ, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी)  भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे व उपनिरीक्षक कैलास जाधव यांची औरंगाबाद लोहमार्गच्या नियंत्रण कक्षात तडका-फडकी बदली करण्यात आली असून त्याबाबत लोहमार्गचे पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी शनिवारी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास आदेश काढले आहेत. दरम्यान, भुसावळ लोहमार्गचा पदभार सुरज सरडे यांच्याकडे सोपवण्यात आला असून रविवारी दुपारी त्यांनी निरीक्षक डंबाळे यांच्याकडून पदभार स्वीकारला.

सूत्रांच्या माहितीनुसार, एका पोलिस कर्मचार्‍याची नागपूर आऊट साईटवर ड्युटी लावण्यात आल्यानंतर त्याची गैरहजेरी लावण्यात आल्यानंतर ड्युटी तपासणी अधिकारी उपनिरीक्षक कैलास जाधव यांच्यात त्यांच्याशी वाद झाला व कर्तव्य केल्यानंतर गैरहजेरी लावल्याने कर्मचार्‍याने संताप व्यक्त करीत पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. दरम्यान, त्यानंतर हा कर्मचारी बेपत्ता झाल्याची माहिती असून त्याच्या नातेवाईकांकडून त्याचा शोध घेतला जात आहे व याच कारणामुळे पोलिस निरीक्षकांसह उपनिरीक्षकांची बदली करण्यात आल्याचे समजते.

READ ALSO

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

कर्मचार्‍याची गैरहजेरी घेण्यात आल्याने तक्रार करण्यात आली. मात्र घडलेल्या घटनेबाबत वरीष्ठांकडून विचारणा करण्यात आली नाही, असे बदली झालेले अधिकारी दिनकर डंबाळे यांनी सांगितले. भुसावळात आतापर्यंत समाधानकारक कामगिरी केली बदलीचे आदेश प्राप्त झाले आहेत व यापुढे कर्तव्याला प्राधान्य देणार असून बदली मिळालेल्या ठिकाणाबाबत निश्‍चितच समाधानी असल्याचे डंबाळे म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
Next Post

एकनाथराव खडसे होणार गोव्याचे राज्यपाल...? विश्वसनीय सूत्रांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमदार मंगेश चव्हाण २.०, हिवाळी अधिवेशनात वरखेडे प्रकल्पासाठी २५० कोटींचा निधी मंजूर !

December 18, 2024

भवरलाल एँड कांताई जैन फाऊंडेशन ‘वंदे भारतम्-नृत्य उत्सव’ स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर

December 18, 2021

अनियंत्रीत ट्रॅक्टरने चिरडल्याने धुळ्यानजीक तीन बालकांचा मृत्यू ; सहा जण जखमी !

September 18, 2024

जगण्याची आशा संपली अन् एकमेकांच्या कवेत घेतला निरोप

October 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group