TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह ; धरणगाव पोलिसात ९ जणांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 7, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात आई-वडिलांसह नवरदेव मुलगा, सासू-सासरे अशा ९ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार तसेच संरक्षण अधिकारी चंद्रशेखर रविंद्र सपकाळे यांनी दिलेले रिपोर्टने गुन्हा दखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार दि. १० जानेवारी २०२२ रोजी फिर्यादी ही अल्पवयीन असल्याचे आरोपीतांना माहीत होते. तरी देखील संबंधितांनी तिचा विवाह संमतीवीना राहुल राजु ढालवाले (रा. शेतपुरा चोपडा) याच्याशी मुलीचे नातेवाई व मुलाचे नातेवाईक अशांनी संगनमताने लावून दिला. राहुल राजू ढालवाले (नवरदेव), राजू रामदास ढालवाले (सासरा), जनाबाई राजू ढालवाले (सासू), सुनील राजू ढालवाले (जेठ), अर्जुन राजू ढालवाले (जेठ), (सर्व रा. शेतपुरा चोपडा ता. चोपडा) यांच्यासह मुलीचे आई, वडील, काका,काकू यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारी जबाबावरुन संरक्षण अधिकारी धरणगाव चंद्रशेखर रविंद्र सपकाळे यांनी दिलेले रिपोर्टने बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौ. योगेश जोशी हे करीत आहेत.

READ ALSO

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधून दागिने लंपास

July 21, 2026
गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

July 20, 2026
गुन्हे

गुंतवणुकीवर मोठ्या नफ्याचे अमिष दाखवत निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेसात लाखांचा गंडा

July 19, 2026
Next Post

राष्ट्रीय बुध्दिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धा-2022 यंदा जळगावात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोरा हादरलं : काकाने केला पुतण्याचा खून ; संतप्त नातेवाईकांकडून आरोपींच्या घरावर दगडफेक !

November 30, 2022

काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर, 23 जणांना तिकीट !

October 26, 2024

ब्रेकिंग न्यूज : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयची धानोऱ्याच्या तरुणाला चौकशीसाठी नोटीस? ; शिरपूर तालुक्यातील एक जणही गोत्यात !

November 18, 2021

अमळनेरात दहशत पसरवणाऱ्याची पोलिसांनी काढली धिंड !

February 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group