TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यावल तालुका खुनाने हादरला : मुलाने केली वडिलांची हत्या ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 15, 2024
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) लग्न करून देण्यास पिता टाळाटाळ करीत असल्याने या रागातून संतप्त मुलाने पित्याच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घालून पित्याची हत्या केली. ही धक्कादायक घटना यावल तालुक्यातील पिळोदा खुर्द येथे रविवार, 14 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली.

या घटनेत रतनसिंग तानसिंग कोळी (73, पिळोदा) यांचा मृत्यू ओढवला. याप्रकरणी संशयित देवानंद रतन कोळी (पिळोदा खुर्द, ता.यावल) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला यावल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

READ ALSO

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, संशयित देवानंद रतन कोळी याचे लग्नाचे वय होवूनही त्याचे लग्न होत नव्हते. त्यामुळे पिता रतनसिंग यांच्याकडे मुलाने लग्न करून देण्यासाठी सातत्याने तगादा लावला होता. मात्र ते टाळाटाळ करीत असल्याने संतप्त मुलाने रविवारी रात्री 11 वाजता वडिल झोपले असता त्यांच्या डोक्यात कुर्‍हाडीचे दोन ते तीन घाव घालून त्यांची हत्या केली. आरोपी मुलाविरोधात सुभाबाई रतन कोळी (60, पिळोदा खुर्द) यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
Next Post

मुक्ताईनगरात महिलेची धूम स्टाईल पोत लांबवली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : सीबीआयच्या पथकाने दिवसभर नोंदविले झंवर पिता-पुत्राचे जबाब !

December 20, 2024

खेळ हे जीवन समृद्ध करून मानसिक व शारीरिक विकास घडवतात : पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले !

December 29, 2023

जंगलात आग लावणा-यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमे-याची मदत घेणार : उप वनसंरक्षक एच. एस. पद्मनाभा

March 9, 2021

कर्ज मंजूर करुन देण्याची बतावणी, दोघांची साडेसहा लाखांत फसवणूक !

September 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group