TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव महानगराध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 21, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव शहर महानगराध्यक्षपदी अशोक लाडवंजारी यांची नियुक्ती करण्यात आलीय. आज राष्ट्रवादी कार्यालयात जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी याबाबत नियुक्तीचे पत्र त्यांना दिले.

 

READ ALSO

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अभिषेक पाटील यांच्या जागी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले अशोक लाडवंजारी यांच्या नावाची महानगराध्यक्ष पदासाठी जोरदार चर्चा अनेक दिवसापासून सुरु होती. खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर त्यांच्या समर्थकांच्या पुनर्वसनासाठी पक्षात अशाप्रकारे फेरबदल होत असल्याचे बोलले जात आहे. अशोक लाडवंजारी हे खडसे यांचे निकटवर्तीय आहेत. आज पक्षकार्यालयात त्यांना जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी नियुक्तीपत्र दिले. यावेळी वाल्मिक पाटील, रवींद्र पाटील, योगेश देसले, मंगलाताई पाटील, अरविंद मानकरी, यांच्यासह आदि पदाधिकारी उपस्थित होते.

 

पक्षाने दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू. पक्षवाढीसाठी पूर्ण प्रयत्न करू. तसेच माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जी संधी दिली, त्याबाबत मी शरद पवार साहेब, अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, एकनाथराव खडसे यासह जिल्ह्यातील सर्व नेत्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया महानगराध्यक्षपदी अशोक लाडवंजारी यांनी दिली आहे.

 

दरम्यान, अभिषेक पाटील यांच्यावर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या सूचना ऐकत नाहीत, त्यांना अंधारात ठेऊन निर्णय घेतात, अशा प्रकारच्या तक्रारी प्रदेश पातळीवर करण्या आल्या होत्या. त्यामुळे अभिषेक पाटील यांनी राजीनामा द्यावा, लागला होता.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

March 1, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी १५० कोटींचा निधी मंजूर

March 1, 2026
जळगाव

विज्ञान दिनानिमित्त थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन – गांधी रिसर्च फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगांव राँयल यांचा संयुक्त उपक्रम

February 28, 2026
Next Post

खडसेंना मोठा दिलासा ; तूर्तास अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नाआधीच दागिने व पैशांसाठी छळ ; तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या !

March 27, 2022

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांना उमेदवारी !

April 27, 2024

नाशिक : ४० लाखांची लाचप्रकरणी दिंडोरी प्रांताधिकारी निलेश अपार यांच्याविरुध्द गुन्हा !

June 29, 2023

भुसावळ गांजा प्रकरण : दुसर्‍या संशयीताला पोलिसांकडून अटक !

December 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group