TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरात चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच रात्री ७ ठिकाणी घरफोडी

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2020
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील धार येथे २ रोजी मध्यरात्री तब्बल सात ठिकाणी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मारवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील नामदेव पाटील, अनिल नामदेव पाटील, मनीषा प्रकाश पाटील, योगेश मुकुंदा पाटील, आफसीन कहरसिंग बारेला, तायराबी गयासोद्दिन मुजावर, शेख अल्ताफ शेख इस्माईल आदी सात व्यक्तींच्या घरी चोरी झाली आहे. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नुकसान केल्याचे देखी उघड झाले आहे. मारवड पोलिसात कलम ४५७, ३८०, ४२७ अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास सपोनि राहुल फुला हे करीत आहेत.

READ ALSO

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

चोरी झालेली रक्कम
सुनील पाटील यांच्या घरी ८० हजार रुपये किंमतीचा २० ग्रॅम सोन्याचा गोफ, २० हजार किमतीचे ५ ग्रॅम सोन्याचे टोंगल, १५ हजार किमतीचे ३ ग्रॅम सोन्याचे कानातील काप, ३५०० रुपये किमतीचे चांदीचे कडे, ५० हजार रुपये रोख रक्कम चोरी गेली आहे. अनिल पाटील यांच्या घरी २० हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १६ हजार रुपये किमतीच्या ४ ग्रॅम वजनाचे कानातील रिंगा, १२०० रुपये किमतीची चांदीची चैन चोरीला गेली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
Next Post

Renegotiations for jet fighter project aim to ease burden on state budget

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गरम पाण्याच्या टाकीत पडलेल्या ‘त्या’ जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू !

October 16, 2020

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे एसएमएस मिळवा !

May 19, 2023

मंत्रिमंडळ निर्णय : महानिर्मिती राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार

September 8, 2021

महिलेच्या नावाने अश्लील मॅसेज ; ‘त्या’ पोलीस हेड कॉन्स्टेबलला धरणगाव पोलिसांनी घेतले ताब्यात !

August 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group