TheClearNews.Com
Tuesday, July 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आम्हाला नाही लाज कचरा सोबत माती खायचा माज ; राष्ट्रवादीची वॉटरग्रेस कंपनीवर कडवट टीका

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2020
in आरोग्य, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वॉटरग्रेस कंपनीच्या कचरा संकलन करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये कचऱ्याऐवजी मोठ्या प्रमाणावर माती, दगडे आढळून आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. तसेच ‘आम्हाला नाही लाज , कचर्‍यासोबत माती खाण्याचा माज’, अशा कडवट शब्दात वॉटरग्रेस कंपनीवर टीका केली आहे.

 

READ ALSO

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादीने दिलेल्या माहितीनुसार वॉटरग्रेस कंपनीतर्फे कचरा संकलनासाठी लावण्यात येणार्‍या ट्रॅक्टरसह अन्य वाहनांमध्ये कचर्‍याऐवजी तोडलेली झुडपे असल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला होता. यावर आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत ‘आम्हाला नाही लाज , कचर्‍यासोबत माती खाण्याचा माज’ याप्रमाणे यानंतरही सलग दुसऱ्या दिवशी वॉटरग्रेस कंपनीच्या कचरा संकलन करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये कचऱ्याऐवजी मोठ्या प्रमाणावर माती, दगडे आढळून आल्याचा आरोप केला आहे. या प्रकारानंतर वॉटरग्रेस कंपनी आयुक्तांनाही जुमानत नसून एकप्रकारे कारवाईसाठी आव्हान देत असल्याचेही राष्ट्रवादीने म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक पाटील, महानगर अध्यक्ष स्वप्नील नेमाडे, अँड .कुणाल पवार, गणेश निंबाळकर, विजय पाटील यांनी रविवारी पुन्हा अ‍ाव्हाणे येथे कचरा फॅक्टरीत जाऊन पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. राष्ट्रवादी कॉग्रेसने या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. तसेच कारवाईसाठी आव्हान देणाऱ्या वॉटर ग्रेस कंपनीवर आता तरी आयुक्तांनी कठोर कारवाई करण्याची हिंमत दाखवावी, अशी मागणी देखील केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
Next Post

चित्रकला स्पर्धेत निकिता पाटील तर निबंध स्पर्धेत जया साळुंखेने मारली बाजी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

के के ऊर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

January 25, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार १६ फेब्रुवारी २०२३ !

February 16, 2023

जांभोरा गावाजवळ अपघात ; एक ठार, एक जखमी !

December 19, 2022

मनसेच्या खळखट्याकनंतर अ‍ॅमेझॉनचे नमते; अॅमेझॉनवर सात दिवसांत मराठी भाषेचा समावेश करणार

December 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group