TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टाटा’ला जनतेचा पैसा देऊ नये : नाना पटोले

The Clear News Desk by The Clear News Desk
June 24, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) टाटा’ला जनतेचा वाटा देण्याची गरज काय, त्यांच्याकडे सीएसआरचा पैसा असतो. एकीकडे राज्याच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून टाटा’ने आपला सीएसआर फंड वापरावा. जनतेच्या खिशातील वाटा कशाला घ्यावा, टाटा’ला जनतेचा पैसा देऊ नये, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी नाना पटोले काल जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी जळगावातील पद्मालय शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. टाटा’ला जनतेचा वाटा देण्याची गरज काय, त्यांच्याकडे सीएसआरचा पैसा असतो. रिलायन्स, अदानी हे जे प्रकल्प उभे करतात, ते काही आपल्या पैशांनी करत नाहीत. जनतेच्या पैशांच्या आधारावर ते उभे राहतात. आता तर मोदी सरकार आल्यापासून नवीन मोहीम आली आहे. जनतेचा पैसा हे लोक स्वतःच्या इन्स्टिट्यूटसाठी वापरतात. नागपूरला जे आरएसएसचे कॅन्सर हॉस्पिटल उभे राहिले, ते सीएसआर फंडातूनच झाले. अलीकडे त्या पैशांचा दुरुपयोग केला जातोय. एकीकडे राज्याच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून टाटा’ने आपला सीएसआर फंड वापरावा. जनतेच्या खिशातील वाटा कशाला घ्यावा, टाटा’ला जनतेचा पैसा देऊ नये, अशी आमची भूमिका असल्याचेही पटोले म्हणाले.

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या १०० सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह मंत्री जितेंद्र आव्हाड हे नाराज झाल्याची चर्चा आहे. याच विषयावर जळगावात पत्रकारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना विचारले असता, त्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
Next Post

टीम इंडियाच्या पराभवाचं कॅप्टन कोहलीनं सांगितलं 'हे' कारण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

४ हजाराची लाच मागणाऱ्या कनिष्ठ लिपिकाला अटक ; एसीबीची कारवाई

October 20, 2021

धरणगाव येथे होमिओपॅथी शास्त्राचे जनक डॉ. सॅम्युअल हनीमन यांची जयंती साजरी

April 10, 2021

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026

वरणगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याने हल्ला

April 28, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group