TheClearNews.Com
Saturday, July 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुलाबराव वाघ यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरण ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार ! (व्हिडीओ)

The Clear News Desk by The Clear News Desk
July 2, 2022
in गुन्हे, जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पीए बोलत असल्याच्या नावाखाली धमकी दिल्याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय, तुम्ही शिंदेसाहेब आणि जळगाव जिल्ह्यातील शिंदे साहेबांच्या समर्थक आमदारांच्या विरोधात खूप बोलताय. तुम्हाला सोडणार नाही, अशा शब्दात एकाने व्यक्तीने आपल्याला फोनवरून जीवे मारण्याची धमकी माहिती सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी यांना दिल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारका व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

READ ALSO

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

लिंकला क्लिक करताच व्यावसायिकाचा मोबाईल हॅक

आज जळगावात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. दुपारी साधारण अडीच वाजेच्या सुमारास गुलाबराव वाघ हे आपल्या समर्थकांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आक्रोश मोर्च्यात सहभागी होत होते. याचवेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्र्यांचा पीए बोलत असल्याचे सांगत, तुम्ही शिंदेसाहेब आणि जळगाव जिल्ह्यातील शिंदे साहेबांच्या समर्थक आमदारांच्या विरोधात खूप बोलताय. तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही कुठेही भेटलात तर तुम्हाला सोडणार नाही, अशा शब्दात धमकी दिली. त्यावर श्री. वाघ यांनी देखील समोरच्याच्या व्यक्तीला जोरदार प्रतिउत्तर देत समोर येऊन बोला, असे सांगितले. यानंतर आज सायंकाळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांची भेट न झाल्यामुळे गुलाबराव वाघ यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देत अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

July 18, 2026
गुन्हे

लिंकला क्लिक करताच व्यावसायिकाचा मोबाईल हॅक

July 18, 2026
धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 जुलै 2026 !

July 17, 2026
Next Post

मोठी बातमी ! शिवसेनेचं विधीमंडळ कार्यालयच सील केलं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टीआरपी घोटाळा: सुप्रीम कोर्टाने फटकारताच अर्णव गोस्वामी मुंबई उच्च न्यायालयात

October 18, 2020

अरे व्वा ! पोस्ट ऑफिसमध्ये १००० रुपयांमध्ये खाते उघडा अन् दरमहा ५ हजार रुपये कमवा !

January 31, 2022

कोरोना लसींबाबत माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्राशी बोला : देवेंद्र फडणवीस

April 7, 2021

संतापजनक : अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती ; पारोळा पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

April 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group