TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दाऊदच्या पुतळ्याचे एनएसयूआयने केले दहन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 9, 2020
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

 

जळगाव प्रतिनिधी । कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या हस्तकांनी दुबईवरून फोनद्वारे महाराष्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थान उडवण्याची भ्याड धमकी दिली आहे. या धमकीच्या विरोधात जळगाव शहरात एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी दाऊद इब्राहिम याच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला आहे.

READ ALSO

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणार्‍या संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांचे मातोश्री हे श्रद्धास्थान आहे. कुख्यात गुंड दाऊदच्या हस्तकांनी मातोश्रीला उडवण्याची धमकी दिल्याचा आपण निषेध करीत असल्याचे एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. मोदी सरकारने राजकारण करण्यापेक्षा दाऊदला भारतात आणण्यात शक्ती लावावी अशीही मागणी या वेळी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष जाकीर बागवान, उपाध्यक्ष श्याम तायडे, अमजद पठाण, पी. जी. पाटील, वासुदेव महाजन, भरत ललवानी आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
Next Post

शिक्षकांसाठी ‘नवदिशा’ पोर्टलचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026

फेसबुकवर फोटो ठेवून महिलेची बदनामी ; जळगाव सायबर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

October 2, 2023

हरवलेले कागदपत्र व रोख रक्कम परत केल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार !

October 23, 2021

“१२ आमदारांच्या यादीवर मी तोंडावर मास्क ठेवलेलाच बरं” : ऊर्मिला मातोंडकर

July 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group