TheClearNews.Com
Tuesday, May 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ खरात परिवार सामूहिक हत्याकांड : तीन वर्षापासून फरार आरोपी अरबाज अजगरला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 4, 2022
in गुन्हे, जळगाव, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील पाच जणांचा खून व तीन जणांना गंभीर जखमी करून तीन वर्षापासून पसार असलेल्या संशयित आरोपीला नाशिकरोड पोलिसांनी आज अटक केलीय. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे सन 2019 मध्ये ही घटना घडली होती. अरबाज अजगर खान उर्फ गोलु खान असे संशयीत आरोपीचे नाव आहे.

नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. भुसावळ पोलीस ठाणे हद्दीतील समता नगर येथील जळगाव आरपीआय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष तसेच भुसावळ नगर परिषदेतील भाजपाचे नगरसेवक रवींद्र बाबुराव खरात उर्फ हम्प्या दादा (रा.भुसावल, जि.जळगाव) व त्याच्या घरातील इतर ४ सदस्य असे एकुण ५ इसमाचा गोळ्या झाडून खुन केला करण्यात आला होता. तसेच इतर तीन जणांना गंभीर जखमी झाले होते.

READ ALSO

विद्यार्थीनीला घरात बोलावून ७२ वर्षीय वृद्धाने केला विनयभंग

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

शुक्रवारी नाशिकरोड पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी पोलीस हवालदार अनिल शिंदे, विशाल पाटील,विष्णू गोसावी, मनोहर शिंदे, राकेश बोडके,सोमनाथ जाधव, कुंदन राठोड, केतन कोकाटे, सागर आडणे हे जेलरोड पाण्याची टाकी परिसरात गस्त घालीत असतांना कर्मचारी मनोहर शिंदे यांना गुप्त बतमीदारकडून माहिती मिळाली होती की, भुसावळ पोलिसांकडील गुन्हा रजि.२२२/२०१९ मधील प्रमुख संशयित अरबाज अजगर खान ऊर्फ गोलू खान हा संशयित जेलरोड परिसरात फिरत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना माहिती देत वरिष्ठच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल जेल परिसरात सापळा लावला. तेव्हा गोलू खान पळून जात असतांना पोलिसांनी त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. नाशिकरोड पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार उरकून त्यास पुढील चौकशीकामी सीआयडीच्या ताब्यात दिले.

दरम्यान सदरची कामगिरी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे, पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे व गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी यांनी पार पाडली.

यांचा झाला होता खून

६ आॅक्टोबर २०१९ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास भाजपाचे तत्कालीन नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात उर्फ हम्प्या, त्यांचा भाऊ सुनील बाबूराव खरात, मुलगा सागर व रोहित रवींद्र खरात आणि सुमित गजरे या पाच लोकांचे हत्याकांड घडून आणण्यात आले होते.ही घटना जिल्ह्यात नव्हे तर राज्याला हादरवून सोडणारी होती. घटना घडल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मंत्री एकनाथराव खडसे, तत्कालीन पालक मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी भेट दिली होती तर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेसंदर्भात विश्वासू मंत्री व पोलिस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली होती. आठवले हे तर अंत्ययात्रेत ही सहभागी झाले होते. दरम्यान आरोपीच्या अटकेच्या वृत्ताला जळगाव पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

विद्यार्थीनीला घरात बोलावून ७२ वर्षीय वृद्धाने केला विनयभंग

May 26, 2026
गुन्हे

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

May 25, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले

May 25, 2026
गुन्हे

अनधिकृतपणे महिलेच्या घरात शिरत केला विनयभंग

May 24, 2026
गुन्हे

माध्यमिक पतपेढी भरतीवेळी लाचखोर उपनिबंधकाने घेतली लाखोंची लाच

May 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 मे 2026 !

May 24, 2026
Next Post

Daily Horoscope : जाणून घ्या...आजचं राशिभविष्य, शनिवार ५ मार्च २०२२

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीची धडक, बोरखेडा येथील एकाचा मृत्यू ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

October 6, 2022

सेन्सेक्सची विक्रमी वाढ ! पहिल्यांदाच ५७ हजारांवर झेप

August 31, 2021

के पी गोसावी अडचणीत, न्यायालयाकडून ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

October 28, 2021

भयंकर ! कुत्र्यानं अर्भकाचे लचके तोडून डोकं केलं धडा वेगळं ; पाहून रहिवाशांना बसला धक्का

March 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group