TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत आमदार मंगेश चव्हाण यांनी साजरी केली दिवाळी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 24, 2022
in Uncategorized, चाळीसगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव ही शहिदांची भूमी आहे. देशसेवा करत असताना वीरगतीला प्राप्त झालेल्या जवानांच्या प्रति कृतज्ञता म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांनी यावर्षीची दिवाळी शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत साजरी केली. आमदार चव्हाण यांच्याहस्ते साडी-कपडे, मिठाई, फराळ व फटाके आदींची किट शहीद कुटुंबाना भेट म्हणून देण्यात आली तसेच त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून सर्व चाळीसगांव तालुका तुमच्या सोबत आहे, काहीही अडचण आली तर कुटुंबातील सदस्य समजून मला कळवा असेही आमदार चव्हाण यांनी सांगितले. शहीद जवान यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्याच्या आमदार चव्हाण यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

READ ALSO

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 जुलै 2026 !

या शहीद जवान कुटुंबियांच्या घरी आमदारांनी साधला संवाद

आमदार मंगेश चव्हाण यांनी शहीद यश देशमुख (पिंपळगाव),  शहीद अरुणकुमार जाधव व शहीद सागर धनगर (तांबोळे) शहीद संभाजी पानसरे (शिंदी), शहीद अमित पाटील (वाकडी) यांच्या घरी भेट दिली व कौटुंबिक संवाद साधला. तसेच तालुक्यातील इतर शहीद जवान यांच्या घरी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयामार्फत भाजपा पदाधिकारी यांच्या हस्ते भेटवस्तू पाठविण्यात आल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 जुलै 2026 !

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जून 2026 !

June 30, 2026
जळगाव

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

June 29, 2026
जळगाव

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

June 29, 2026
Next Post

Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २५ ऑक्टोबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जैन इरिगेशनच्या रक्तदान शिबिरात 282 बाटल्यांचे रक्तसंकलन ; स्व. हिरालाल जैन यांच्या 33 व्या स्मृतिदिनी उपक्रम !

March 10, 2023

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, शुक्रवार २० मे २०२२ !

May 20, 2022

ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि बचत गटांची जिद्द, धरणगावच्या विकासाचा आधारस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 28, 2025

तुझं काय म्हणणं आहे रे…म्हणत गुप्ती काढून तरुणाला दिली धमकी ; अडावद पोलिसात गुन्हा !

July 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group