TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘डोकं फिरलंय का तुझं…,’ अन् संतापलेल्या गृहराज्यमंत्र्यांनी पत्रकारांना दिली शिवी

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लखनऊ (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री अजय मिश्रा पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. अजय मिश्रा यांना नवीन चौकशी अहवालात त्यांचा मुलगा आशिष मिश्राविरोधात अजून गुन्हे दाखल करण्याची शिफारस करण्यात आल्याबद्दल विचारण्यात आलं असता ते संतापले. यावेळी प्रश्न विचरणाऱ्या पत्रकाराला त्यांनी “हे असले प्रश्न एसआयटीला जाऊन विचारा. तुमचं डोकं फिरलं आहे का?,” अशा शब्दात सुनावलं आणि त्यांनी पत्रकारांना शिवी दिली.

लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणावरून देशभरात संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा प्रमुख आरोपींपैकी एक आहे. त्याच्यावर कोर्टाच्या आदेशाने कठोर कलमे लावण्यात आली आहेत. त्यातच लखीमपूरची घटना हा पूर्वनियोजित कट होता, असा अहवाल विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने दिल्याने आशिष मिश्रा याच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. याबाबत आज प्रश्न विचारण्यात आला असता अजय मिश्रा पत्रकारांवर भडकले.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

लखीमपूरमधील ओयल येथे मदर चाइल्ड केअर हॉस्पिटलच्या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करण्यासाठी अजय मिश्रा आले होते. यावेळी लखीमपूर खीरी प्रकरणी एसआयटीच्या अहवालावर एका पत्रकाराने प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना मिश्रा यांचा तोल सुटला. ‘हा प्रश्न त्या एसआयटीला जाऊन विचारा. डोकं फिरलंय का तुझं. तुम्ही सा… मीडियावाल्यांनी एका निर्दोष व्यक्तीला अडकवलं आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. किती वाईट वागताय तुम्ही. तुम्हाला काय माहीत आहे’, असे म्हणत अजय मिश्रा या पत्रकाराच्या अंगावर धावून गेले. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यात अजय मिश्रा यांनी पत्रकारावर हात उचलला असता इतरांनी त्यांना रोखल्याचे दिसत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका नको ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यपालांपासून महाराष्ट्राची सुटका झाली तर आनंदच होईल : शरद पवार !

January 28, 2023

आईस्क्रीम खाणे बेतले जीवावर, ४ वर्षाच्या मुलीचा मृत्यु ; नाशिकमधील घटना !

September 3, 2022

वो करे तो लीला, हम करे तो… जुर्म! : इम्तियाज जलील

April 13, 2021

बंद पडलेल्या अनुदानित दिव्यांग विशेष शाळेतील मान्यताप्राप्त कर्मचा-यांची माहिती ३१ मार्चपूर्वी अपलोड करण्याचे आवाहन

March 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group