TheClearNews.Com
Sunday, May 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावला २०० ऑक्सिजन व १० वेंटीलेटर बेड उपलब्ध करून द्यावेत ; भाजपची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
March 30, 2021
in आरोग्य, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) कोरोना उपचारासाठी धरणगाव तालुक्यातील जनतेला वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्यातील अन्य नेत्यांनी जसे आपापल्या तालुक्याला अतिरिक्त कोरोना सेंटर उपलब्ध करून दिलेत त्याप्रमाणे धरणगाव तालुक्यातील ना. गुलाबराव पाटील व जिल्हा आरोग्य प्रशासन यांनी २०० ऑक्सिजन व १० व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून द्यावेत, त्यामुळे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर अभावी होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होईल. अशी मागणी भारतीय जनता पार्टी धरणगाव शहराच्यावतीने करण्यात आली आहे.

गेल्या महिनाभरापासून धरणगाव शहर व तालुक्यात कोरोना कहरच झाला आहे. धरणगाव शहरातील कोरोना रुग्ण जळगाव, धुळे, नाशिक, एरंडोल, अमळनेर, चोपडा, पारोळा या ठिकाणी जाऊन उपचार घेत आहेत. पण हे सर्वच रुग्णांना शक्य नाही जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात गरजू रुग्णांसाठी कोविड सेंटर उभारले आहेत. त्यात चोपडा येथे अरुणभाई गुजराथी यांनी नगराध्यक्षांच्या सहकार्याने २०० बेडचे कोरोना हॉस्पिटल उभारले. तसेच आ. जयकुमार रावल यांनी १०० बेडच्या हॉस्पिटल शिंदखेडा व १०० बेडच्या हॉस्पिटल दोंडाईचा याठिकाणी उभारले. तसेच आ. चिमणराव पाटील यांनी एरंडोल व पारोळा तालुक्यातील ७ आरोग्य केंद्रांना प्रत्येकी १० असे ७० ऑक्सीजन बेड दिले.

READ ALSO

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

जिल्ह्यातील माजी पालकमंत्री आरोग्यदूत गिरीश भाऊ महाजन यांनी जी. एम. फाउंडेशनच्या माध्यमातून जामनेर तालुक्याच्या गरजू लोकांसाठी कोरोना हॉस्पिटल व जी. एम. डायग्नोस्टिक सेंटर जळगाव येथे सुरु केले आहे. तसेच आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री देवकर आप्पा यांनी आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये कोविड सेंटर सुरू केले आहे. अशाच प्रकारची सुविधा ना. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या तालुक्यातील गरजू रुग्णांसाठी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

May 10, 2026
धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
Next Post

मोहाडी येथील महिला रूग्णालयात कोविडच्या रूग्णांसाठी अद्ययावत सेवा मिळणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : पुणे आर्थिक गुन्हे शाखा करणार अंतिम तोतलाची चौकशी !

June 23, 2021

सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील काँग्रेसच्या वाटेवर

January 27, 2021

धरणगाव येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन व प्रतिमापूजन

January 30, 2022

बीएचआर घोटाळा : सुनील झंवरला हायकोर्टाचा पुन्हा जोरदार झटका ; अटकेचे संरक्षण काढले !

March 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group