जळगाव (प्रतिनिधी) आज जिल्ह्यात ६११ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव जळगाव शहरासह पारोळा, चोपडा,आणि भुसावळ तालुक्यात वाढला आहे. दरम्यान, आज ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आजच ८०९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
तालुका निहाय आजची आकडेवारी
जळगाव शहर – १४४ ; जळगाव ग्रामीण – २१ ; भुसावळ- ९५ ; अमळनेर -३७ ; चोपडा-५८; पाचोरा-१६; भडगाव-१५; धरणगाव -३३; यावल-१८; एरंडोल- २२, जामनेर- ३३; रावेर-०६; पारोळा-६०; चाळीसगाव-२३; मुक्ताईनगर १२, बोदवड-११ व दुसर्या जिल्ह्यांमधील ०७ असे एकुण ६११ रूग्ण आढळून आले आहेत.
शहर निहाय एकूण आकडेवारी
जळगाव शहर- १००६९, जळगाव ग्रामीण-२२७४; भुसावळ-२८२७; अमळनेर-३९१८, चोपडा-३७८६; पाचोरा-१७३०; भडगाव-१७१७ ; धरणगाव-२००६; यावल-१४८५; एरंडोल-२६५५, जामनेर-३१५०; रावेर-१८५९; पारोळा-२३१५; चाळीसगाव-२९१०; मुक्ताईनगर-१२१४, बोदवड-७२६ व दुसर्या जिल्ह्यांमधील ३४५ असे एकुण ४४,९८३ रूग्ण आढळून आले आहेत. तर आजच्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची एकूण संख्या ४४ हजार ९८३ इतकी झालेली आहे. यातील ३४,३७५रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ८०९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज ११ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा ११२५ इतका झालेला आहे.