TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘त्या’ चर्चेची सखोल चौकशी करा ; आ. मंगेश चव्हाण यांची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 8, 2021
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात समाज माध्यमात व जनमानसात सुरु असलेल्या चर्चेच्या अनुषंगाने सखोल चौकशी होऊन तथ्य व सत्य समोर आणावे, अशी मागणी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदनद्वारे केली आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काल दि. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजेपासून जळगाव शहरात एका अल्पवयीन मुलीवर अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे लैंगिक अत्याचार झाला असून त्यात जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी सहभागी असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्यक्ष भेटी, भ्रमणध्वनी या माध्यमातून माझ्यादेखील कानावर सदर घटनेची चर्चा आली. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारितेचे आधुनिक स्वरूप ऑनलाईन पोर्टल्स, सोशल मिडिया यावर देखील सदर अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या बातम्या वाचण्यात आल्या. त्यात विशेषतः लोकप्रतिनिधी व आमदारांचा उल्लेख वारंवार येत असल्याने जनमानसात संशयाचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्रकारिता म्हणून त्यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदर ऑनलाईन पोर्टल्स यांनी या बातम्या दिल्या असाव्यात ते त्यांचे कामच आहे. मात्र अश्या घटनांमध्ये दखल घेण्याचा, गुन्हा दाखल करून तपास करण्याचा अधिकार असणाऱ्या पोलीस यंत्रणेकडून याबाबत अधिकृत कुठलीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

READ ALSO

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

लैंगिक अत्याचाराची घटना त्यातल्या त्यात अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार ही समाजाला काळिमा फासणारी बाब आहे. ऑनलाईन पोर्टल्स व सोशल मिडिया यात आलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या बातमीची आपण गंभीरपणे दखल घ्यावी व सदर प्रकरणाची तत्काळ सखोल चौकशी करून तथ्य व सत्य जनतेसमोर आणावे, तसेच या बातम्यांच्या अनुषंगाने जाहीर खुलासा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक या नात्याने आपण करावा, असे यात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
गुन्हे

चाळीसगावात बेकरी कामगारावर कोयत्याने हल्ला

June 6, 2026
गुन्हे

गतीरोधक तोडल्याच्या वादातून शेतकऱ्यास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 6, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

परमबीर सिंह यांच्यावर खंडणीचा गुन्हा ; दोन पोलीस निरीक्षकांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वरणगावात 261 नर्मदेश्वर शिवलिंगाचे वाटप ; 51 कुमारिका पूजन आणि भंडारा !

August 30, 2023

दुध संघ अपहार प्रकरण : संशयित आरोपींना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी !

November 19, 2022

लव्ह के लिए साला कुछ भी करेगा ; तरुणीचा वेष…अपहरणाचा बनाव अन् लग्न करून थेट पोलिसात हजर !

October 19, 2022

नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआयने ‘या’ बँकांना ठोठावला दंड

June 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group