TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एक लाखांच्या लाचेची मागणी भोवली ; शहादा वनपालासह तिघे एसीबीच्या जाळ्यात !

नाशिक एसीबीची शहादा शहरात कारवाई ; वनविभागातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 7, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

शहादा (प्रतिनिधी) दाखल गुन्ह्यात मदत करण्यासह जामीन मिळण्यास सहकार्य करण्यासाठी दोन लाखांची लाच मागून तडजोडीअंती एक लाखांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवणार्‍या शहादा वनपाल संजय मोहन पाटील (54, शहादा) यांच्यासह शहादा वनरक्षक दीपक दिलीप पाटील (27, शहादा) व खाजगी पंटर नदीम खान पठाण (37, शहादा, जि.नंदुरबार) यांना नाशिक एसीबीने शुक्रवारी सायंकाळी अटक केल्याने लाचखोरांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रात्री उशिरा शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे लाच प्रकरण
शहादा शहरातील 29 वर्षीय तक्रारदार यांच्या लहान भावावर वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये शहादा वनपरीक्षेत्र कार्यालयात गुन्हा दाखल असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. दाखल गुन्ह्यात जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी खाजगी पंटरामार्फत वनपाल संजय पाटील व वनरक्षक दिलीप पाटील यांनी 8 व 9 मे 2023 रोजी दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती व एक लाख रुपये देण्यावर तडजोड झाली तसेच 25 हजार रुपये सरकारी वकीलांसाठी मागण्यात आले होते. या प्रकारानंतर तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली मात्र संशयितांना संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी संशयिताना अटक करण्यात आली व त्यांच्याविरोधात शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

यांनी केली संशयितांवर कारवाई
ही कारवाई नाशिक पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (रीडर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, नितीन कराड, प्रभाकर गवळी, प्रवीण महाजन आदींच्या पथकाने करीत संशयितांना शुक्रवारी सायंकाळी अटक केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
गुन्हे

शेगाव येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

February 1, 2026
Next Post

भुसावळात गावठी पिस्टलासह दोघे बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आसोदा रस्त्यावरून अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरची ट्रॉली लांबवली !

November 13, 2020

प्रांतधिकाऱ्यांवर हल्ला करणारे वाळू माफियांना अटक ; पळून जाण्यापूर्वीच एलसीबीने आवळल्या मुसक्या !

January 18, 2024

खेळ भावना ही जीवनाची पाठशाळा आहे ती आत्मसात करा” – मंत्री गुलाबराव पाटील

January 5, 2025

भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सव कार्यकारिणी जाहीर !

September 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group