TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव हादरलं : डोक्यात दगड टाकत पत्नीचा निर्घृण खून !

vijay waghmare by vijay waghmare
May 7, 2024
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) पत्नीवर चारित्रयांचा संशय घेतल्याने गुण्या गोविंदाने सूरू असलेल्या संसारात संशयाची ठिणगी पडली. याच कारणावरूण वेळोवेळी पतीकडून पत्नीला वेळोवेळी शाररिक व मानसिक मारहाण होत असल्याने पत्नी माहेर जावून राहू लागली. मात्र याच ठिकाणी रात्री पत्नी झोपलेली असतांना पत्नीचा डोक्यात दगड टाकून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली.

डोक्यात टाकला दगड !
चाळीसगाव तालूक्यातील ओझर येथील रहिवासी कैलास गायकवाड व त्याची पत्नी भारताबाई गायकवाड यांच्यात नेहमीच चारीत्राच्या संशयावरूण वाद होत होते. यामुळे कैलास गायकवाड हा भारताबाई हिला नेहमीचा शाररिक व मानसिक त्रास दयायचा. याच त्रासाला कंटाळून भारताबाई हया तालूक्यातीलच रोहिणी येथे आपल्या माहेरी येवून राहू लागल्या. पती कैलास गायकवाड देखील रोहिणी येथे येवून पत्नीसह काम करू लागला. रविवार ५ मे रोजी रात्री भारताबाई घरात झोपलेली असतांना कैलासने डोक्यात दगड टाकून भारताबाई हिचा खून करत घटनास्थळाहून पसार झाला.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

खडकी बायपासजवळून संशयिताला अटक !
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. तसेच पसार आरोपीला शोधण्यासाठी पथके रवाना करण्यात आले. यावेळी चाळीसगाव पोलिस स्थानक, मेहूणबारे पोलिस स्थानक व ग्रामीण पोलिसांनी एकत्र येत काही तासातच आरोपीला खडकी बायपास पासून ताब्यात घेतले. दरम्यान याप्रकरणी भारताबाई यांचा भऊ गणेश माळी यांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonMurde

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ मुक्ताईनगरात प्रचार फेरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निम्नं तापी प्रकल्पातील साडेचार लाखांच्या लोखंडी प्लेटा चोरी !

December 30, 2022

जळगाव जिल्ह्यात रमाई आवासच्या १८४५ घरकुलांना पालकमंत्र्यांनी दिली प्रशासकीय मंजुरी !

November 9, 2023

इनरव्हिल क्लब ऑफ जळगावतर्फे मुक बधिर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप !

August 8, 2024

पुण्यात सामंत यांच्या गाडीवर हल्ला : शिवसैनिकांची धरपकड सुरु

August 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group