TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जाणून घ्या…जळगाव जिल्ह्यातील सर्व ७७ जिल्हा परिषद गटांचे आरक्षण !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 29, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आली. जिल्हाभरातील अनेक दिग्गजांना आरक्षणाचा फटका बसला आहे.

चोपडा तालुका : विरवाडे : सर्वसाधारण, अडावद : सर्वसाधारण, अकुलखेडा : सर्वसाधारण महिला, लासुर : सर्वसाधारण महिला, चहार्डी : बीसीसी महिला, वर्डी : सर्वसाधारण महिला.

READ ALSO

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

यावल तालुका : किनगाव बुद्रूक : सर्वसाधारण, दहिगाव : सर्वसाधारण महिला, न्हावी : बीसीसी, बामणोद : सर्वसाधारण महिला, साखळी : सर्वसाधारण महिला, भालोद : सर्वसाधारण महिला.

रावेर तालुका : पाल : सर्वसाधारण, केऱ्हाळे बुद्रुक : सर्वसाधारण, वाघोदा : सर्वसाधारण, निंभोरा बुद्रूक : सर्वसाधारण, चिनावल : नामप्र महिला, वाघोदा बुद्रूक : सर्वसाधारण महिला, तांदलवाडी : एस.टी.

मुक्ताईनगर तालुका : अंतुर्ली : सर्वसाधारण, उचंदे : एस.सी. महिला, कुऱ्हा : नामप्र , हरताळे : एस.टी.,

बोदवड तालुका : नाडगाव : नामप्र महिला, शेलवड : सर्वसाधारण.

भुसावळ तालुका : कंडारी : सर्वसाधारण महिला, निंभोरा बुद्रूक : सर्वसाधारण महिला, तळवेल : एस.सी, कुऱ्हे प्र.न. : एस.टी.,

जळगाव तालुका : कानळदा : सर्वसाधारण महिला, आसोदा : सर्वसाधारण, कुसुंबे खुर्द : एस.टी., शिरसोली : सर्वसाधारण, म्हसावद : नामप्र

धरणगाव तालुका : नांदेड : सर्वसाधारण महिला, पाळधी खुर्द : सर्वसाधारण, पिंप्री खुर्द – सर्वसाधारण, साळवा – एस.सी.

अमळनेर तालुका : कळमसरे : सर्वसाधारण, पातोंडा : एस.सी. महिला, दहिवद : एस.टी., मांडळ : सर्वसाधारण, जानवे : सर्वसाधारण.

पारोळा तालुका : शिरसोदे : सर्वसाधारण, म्हसवे : सर्वसाधारण महिला, शिरसमणी : सर्वसाधारण महिला, तामसवाडी : सर्वसाधारण महिला.

एरंडोल तालुका : विखरण : नामप्र , रिंगणगाव – नामप्र , कासोदा – एसस्सी महिला, तळई – सर्वसाधारण.

जामनेर तालुका : नेरी दिगर : नामप्र , खडकी : एस.टी. महिला, सामरोद : एस.सी. महिला, पाळधी : एस.सी., पहुर कसबे : नामप्र महिला, पहुर पेठ : नामप्र महिला, तोंडापुर : एसस्सी महिला, फत्तेपुर : एस.सी. महिला.

पाचाेरा तालुका : बांबरूड प्र.बाे. एस.टी., लाेहारा : सर्वसाधारण, पिंपळगाव बुद्रूक : सर्वसाधारण महिला, शिंदाड : एस.टी. महिला, लाेहटार : एस.टी. महिला, नगरदेवळा : एस.टी. महिला.

भडगाव तालुका : गिरड : नामप्र महिला, गुढे : एस.टी., कजगाव : सर्वसाधारण महिला.

चाळीसगाव तालुका : बहाळ : एस.टी. महिला, वाघळी : एस.टी. महिला, टाकळी प्र.चा. : एसस्सी, उंबरखेड : एस.टी. महिला, मेहुणबारे : नामप्र, सायगाव : सर्वसाधारण महिला, हिरापुर : एस.टी. महिला, रांजणगाव : सर्वसाधारण, घोडेगाव : सर्वसाधारण.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

February 20, 2026
गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

February 19, 2026
Next Post

पक्ष अडचणीत असल्यामुळे सध्या संघटनेवर लक्ष केंद्रित, पण आदेश मिळाल्यास विचार करू : सुरेशनाना चौधरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनूर बु. जि.प.शाळेच्या उपशिक्षिका मनीषा कचोरे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !

September 6, 2022

रिलायन्सचे असेही दातृत्व..!

May 29, 2021

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सहभागी, तर मंत्रिपद कशाला हवं? ; खडसेंचा बंडखोर आमदारांना सवाल !

July 15, 2022

धक्कादायक : भिल्ल समाज बांधवांची इनामी जामीन केली परस्पर पाटील कुटुंबियांच्या नावावर !

November 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group