धरणगाव (प्रतिनिधी) पहिलीच निवडणूक असलेल्या डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतची निवडणूक निकाल यायला सुरुवात झाली आहे.
डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी सविता धनराज सोनवणे बिनविरोध यांची बिनविरोध झाली आहे. तर सदस्यांसाठी १९ उमेदवार रिंगणात होते. यात तांत्रिक अडचणीमुळे माघार घेऊ न शकलेल्याही उमेदवारांचा समावेश होता. डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतमध्ये तीन प्रभाग होते.
जाणून घ्या…प्रभाग दोनमधील विजयी उमेदवारांची नावे !
ना.मा.प्र. OBC
शोभा जगतराव पाटील : १५०
मोहित प्रकाश पाटील : ०६
चंदन दिलीपराव पाटील : २२४ (विजयी)
नोटा : ०४
सर्व साधारण
रवींद्रनाथ निळकंठराव भदाणे : १४६
संभाजी शंकरराव सोनवणे : २२२ (विजयी)
नोटा : १६
सर्वसाधारण स्त्री
स्वाती मंदार चौधरी : २४२ (विजयी)
चारुशीला दीपक शिरसाठ : ३०
संगीता दिनकर पाटील : १११
नोटा : १