TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाळधीच्या लाचखोर पोलिसाला एका दिवसाची पोलीस कोठडी !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी येथील पोलीस स्थानकात कार्यरत सुमीत पाटील या पोलिस कॉन्स्टेबलला एसीबीच्या पथकाने १५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली होती. न्यायालयाने आज या पोलिस कॉन्स्टेबलला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या संदर्भात अधिक असे की, तक्रारदाराच्या चालकाकडून काही दिवसांपूर्वी अपघात होवून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर चारचाकी वाहन जप्त करण्यात आले होते. त्यानंतर २९ डिसेंबर रोजी गुन्ह्यातील वाहन सोडण्यासह आरोपी चालकाला गुन्ह्यात मदत करण्यासाठी पो.कॉ. सुमीत पाटील यांनी लाच मागितली होती. मात्र लाच द्यावयाची नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सोमवारी सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, आज न्यायालयाने पो.कॉ. सुमीत पाटील एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतू न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. केतन ढाके तर आरोपीकडून अॅड. कुणाल पवार यांनी कामकाज पहिले.

READ ALSO

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
Next Post

जिल्ह्यात रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक वाजविण्याचे सण व उत्सव जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंगरूळ येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात

September 15, 2020

मोठी बातमी : द्वेषपूर्ण भाषणांवर तक्रारी आल्या नाहीत तरी गुन्हे नोंदवा ; सुप्रीम कोर्टाचे राज्यांना आदेश !

April 28, 2023

भोसरी भूखंड प्रकरण : तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळेला दोन दिवसांची कोठडी !

September 29, 2021

अभिनेत्री कंगना रनौतच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करण्याचे आदेश

September 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group